चित्रपट परीक्षण -लूसी
नमस्कार मंडळी
माझ्या मुलाच्या सुचवणीमुळे त्याच्याच बरोबर बसून मी हा चित्रपट एच बी ओ की अँड फ्लिक्स वर बघितला आणि हैराण झालो. त्याची ही ओळख.(स्पॉयलर-ज्यांना साय फाय किवा तत्सम चित्रपट बघायला आवडतात त्यांनी थेट बघा, नाहीतर म्हणाल स्टोरी फोडली)
तर चित्रपटाची नायिका लूसी ही एक सामान्य मुलगी आहे आणि चित्रपटाच्या सुरुवातीलाच तिचा काही दिवसांपूर्वीच ओळख झालेला बॉयफ्रेंड तिला एक काम सांगतो. तो म्हणतो की त्यांच्याकडची सुटकेस समोरच्या हॉटेलातील काउंटरवर नेऊन दिलीस तर तुला एक हजार डॉलर मिळतील. अर्थात हा काहीतरी झोल असणार असे वाटून ती नकार देते.
मिसळपाव
प्रभु येशूच्या जन्मदिनाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा! :)
ए०आय० चिरायु होवो! येणारा काळ आणि तंत्रज्ञान तुम्हाला उत्कर्ष साधण्यास मदत करो!