Skip to main content

माझी नर्मदा परिक्रमा : शुलपाणीच्या झाडीत

लेखक Narmade Har यांनी मंगळवार, 02/04/2024 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
माझी नर्मदा परिक्रमा डॉट ब्लॉगस्पॉट डॉट कॉम या संकेतास्थळावरील लेखांक ८२ मधील संपादित सारांश . . . आता मी ज्या गावामध्ये पोहोचणार होतो ते अर्धे गाव मध्य प्रदेश मध्ये आहे आणि अर्धे महाराष्ट्रात आहे . मध्यप्रदेश मधील गावाला खारिया भादल किंवा खारा भादल असे म्हणतात . इथे नक्कर सिंग सोलंकी नावाचा एक मामा परिक्रमावास्यांची सेवा करतो . याच्या घरापाशी मी पोहोचलो . गावातील ज्या घरामध्ये दुकान आहे किंवा पिठाची गिरणी आहे ते घर सर्वात श्रीमंत मानले जाते . याच्याकडे दुकानही होते आणि पिठाची गिरणी देखील होती .

पाकिस्तान -९

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी सोमवार, 01/04/2024 20:11 या दिवशी प्रकाशित केले.
. “काश्मिरी कॅसेट ऐकत असत. मग कंटाळून किंवा भारतीय गस्तीपथकाला घाबरून ते कॅसेट फेकून देत. तो टेपरेकोर्डर ताब्यात घेत नी पर्यटकांना विकत.” - एका काश्मिरीचं विधान. युद्धाचे अर्थ आता बदलले आहेत. अमेरिकेला एखाद्या देशात घुसून तो देश ताब्यात घ्यायचा असला तरी ते आता शक्य नाही. तसे असते तर इराक आणि अफगाणिस्तानात अमेरिकन निवडणुकांचे मतदान होत असते. पाकिस्तानकडे अफाट सामर्थ्य असते आणि त्यांनी काश्मीर काबीज केले असते तरी काश्मीर त्यांच्या नावावर नसता, आंतरराष्ट्रीय एजन्सीनी युद्धविराम घोषीत करवला असता आणि सीमा निश्चित केल्या असत्या.

कोण दळण दळतयं आणी कोण पिठ खातयं...

लेखक कर्नलतपस्वी यांनी सोमवार, 01/04/2024 17:05 या दिवशी प्रकाशित केले.
जंग जंग पछाडले शब्द नाही फुटला सरकारी यंत्रणांना दरदरून घाम सुटला मीच करणार राज मीच रहाणार चिफ माझाच पट, माझीच चीत मज द्या न द्या रिलीफ मला नाही माहीत नाही मला आठवत सरकारी यंत्रणांना हे का नाही कळत मी नाही काही केलं ज्यांनी केलं त्यांना बोला सरकारी यंत्रणेला आम आदमीचा टोला बघू आता पुढं काय होतय कोण दळण दळतयं आणी कोण पिठ खातयं

भटकंती कोंकण किनारपट्टीची (निमित्त-महिला दिन): भाग ४

लेखक गोरगावलेकर यांनी सोमवार, 01/04/2024 15:11 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ३ येथे वाचा काल रात्री आम्ही सावित्री नदी पार करून हरिहरेश्वरास आलो होतो. सावित्री नदीच्या दक्षिण तीरावर जेथून फेरीबोट सुटते तेथे वेश्वी गाव आहे आणि येथेच रत्नागिरी जिल्ह्याची हद्दही संपली. नदीच्या उत्तर तीरावरील बागमांडला येथे पोहचताच आमचा आता रायगड जिल्ह्यात प्रवेश झाला होता. आज सहलीस निमित्त ठरलेला दिवस म्हणजेच 'महिला दिन' उगवला. ध्यानी मनी नसतांना आज महाशिवरात्रीच्या शुभ दिनी आम्ही दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या हरिहरेश्वरास येऊन पोहचलो होतो. मंदिरात प्रचंड गर्दी असणार होती.

ED, ED, आमची ED,

लेखक अहिरावण यांनी सोमवार, 01/04/2024 12:49 या दिवशी प्रकाशित केले.
खास १ एप्रिल साठी चॅट जीपीटीच्या सहाय्याने तयार केलेले काव्य (Verse 1) अपराधों के खिलाफ, लड़ती है हमारी ED, आर्थिक अपराधों का, करती है नियंत्रण। कानून की रक्षा, है उसका कर्तव्य, जनता की सुरक्षा, है उसका धर्म। (Chorus) ED, ED, है हमारी ED, अपराध के खिलाफ, है हमारी जंग। (Verse 2) काले धन के खिलाफ, खड़ी है यह सेना, भ्रष्टाचार की आग में, जलती है यह लेना। जुर्म के खिलाफ, चलती है यह बड़ी, सच्चाई के खोज में, लगती है यह प्रयासी। (Chorus) ED, ED, है हमारी ED, अपराध के खिलाफ, है हमारी जंग। (Bridge) सत्य की राह पर, अड़े हैं हम सभी, अपराध के खिलाफ, बढ़ रही है यह लड़ाई। (Chorus) ED, ED, है हमारी E
काव्यरस

कोलेस्टेरॉल : Statins, बुरशी व घातकता

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 01/04/2024 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
नव्या वाचकांसाठी : कोलेस्टेरॉलवर मूलभूत माहिती देणारा लेख इथे आहे. ………….......................................................................................................................................... रक्तातील वाढलेले कोलेस्टेरॉल ही गेल्या ७५ वर्षांत जाणवलेली एक मोठी आरोग्यसमस्या आहे. हृदयविकाराच्या धोका वाढवणाऱ्या गोष्टींमध्ये या घटकाचा समावेश होतो. त्या अनुषंगाने कोलेस्टेरॉलची वाढलेली पातळी कमी करणे इष्ट असते. त्यासाठी औषध म्हणून अनेक घटकांचा वापर देश-विदेशांमध्ये होताना दिसतो.

नरेंद्र मोदी - भावी पंतप्रधान

लेखक अहिरावण यांनी सोमवार, 01/04/2024 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
नरेंद्र मोदी ह्यांनी भारताच्या राजकीय परिदृश्यावर एक अविस्मरणीय चिन्ह लावलं आहे. त्यांचे नेतृत्व, उद्दीपन, आणि प्रगतीच्या आव्हानात आणि अडचणीत कसंच लढणं, भारताच्या राजकीय परिदृश्याच्या सुंदर स्थानाला विचारपटू शकतं. मोदी जन्माला लागलेल्या विद्यमानांमुळे, त्यांच्या उच्च शक्तिमत्तेपर्यंतीचं यात्रेचं प्रवास कसंच संयमाने, ठेवणं आणि प्रगतीच्या अटकाच्या शोधात वाटून जातं.

राहुल गांधी: भारतातील एक अग्रणी नेता

लेखक अहिरावण यांनी सोमवार, 01/04/2024 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
राहुल गांधी हे भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचा आणि अग्रणी नेता आहेत. त्यांच्या कुशलतेने ते भारतीय राजकारणात एक महत्त्वाची भूमिका बजावतात. राहुल गांधींच्या विचारांमुळे त्यांचे काम आणि प्रयत्न भारतातील लोकांना समाजातील विविध क्षेत्रांत वाढवण्यात महत्वाचे भूमिका बजावते. राहुल गांधी भारतातील गांधीजींच्या गोष्टींमुळे त्याची नेतृत्व क्षमता मिळाली. त्याने जनतेच्या अनिवार्य आवडी आणि स्वार्थाचा ध्यास घेतला.

रिसेप्शन

लेखक भागो यांनी रविवार, 31/03/2024 01:27 या दिवशी प्रकाशित केले.
रिसेप्शन मी ऑफिसातून घरी परत आलो. बायकोनं केलेल्या चहाचे घुटके घेत टीव्हीवरच्या बातम्या बघत होतो. “भागो, हे बघ. वाघमारेंच्या मुलीच्या लग्नाची आमंत्रण पत्रिका. मिस्टर आणि मिसेस वाघमारेंनी स्वतः येऊन आग्रहाने आमंत्रण दिले आहे.” मी आमंत्रण पत्रिका उलट सुलट करून वाचली. ह्या महिन्यात मला बनियनची जोडी विकत घ्यायची होती. आता ते शक्य होणार नव्हते. “हे वाघमारे म्हणजे...” “आधीच सांगते. माझे कोणी वाघमारे नावाचे नातेवाईक नाहीत.“ बायकोनं पदर झटकला.