एकट्याने करण्यायोग्य ट्रेकींग डेस्टीनेशन सूचवा!!!!!
ट्रेकिंग हा माझा एक आवडता प्रकार आहे.मी कॉलेजला असताना बरेच ट्रेक केले आहेत.नागेश्वर,भैरवगड(कोयना),जंगली जयगड बरेच..
कॉलेज संपल्यावर अर्थाजनाच्या उद्देशाने मी सातर्यातच राहीलो.माझे बहुतांश मित्र कामानिमित्ताने बाहेर गेल्याने ट्रेकची आवड मागे पडत गेली.ट्रेकींग सोडून मला आता दहा वर्ष झाली असतील.आता पुन्हा ट्रेकींग करावेसे वाटत आहे.पण ग्रुप नाही आहे आता.अनोळखी ग्रुपमध्ये जाणे पटत नाही.मला सिगारेटचे व्य्सन असल्याने कुणा ट्रेक ग्रुपमध्ये मला नीटसे सामावून घेता येणार नाही.
मला पावसाळ्यात जुलै ऑगस्टमध्ये एकट्याने पावसाळी ट्रेक करायचा आहे.आमच्या सातार्यापासून घाटमाथा जवळ आहे.त्यामुळे अडचण येणार नाही.र
मिसळपाव