मला भेटलेले रूग्ण - ३
http://www.misalpav.com/node/40338
६-७ ठिकाणी फिरून आली होती ; ती व तिचा नवरा कंटाळून बसले होते समोर ... त्याच्या बोलण्यात उदासीनता जाणवत होती ....
बरेच महिने झाले , ॲलर्जीचा त्रास काही कमी होत नव्हता बरेच दवाखाने झाले बरीच औषधं घेतली पण फरक पडत नव्हता ... "पहले दवा लेते थे तो जरासा आराम होता था अब तो बिलकुल भी नही " रडवेली होऊन बोलत होती आणि काहीतरी करा पण मला ह्यॅतून बाहेर काढा असा स्वर होता तिचा ...
असे पेशंट बरेचदा औषधांपेक्षा डाॅक्टरच्या शब्दांनी बरे होतात (स्वानुभव आहे)..... कधी कधी फक्त ऐकून जरी घेतलं ना तरी ५०% आजार कमी होतो....
मिसळपाव