स्वप्नातील शर्ट
स्वप्नातील शर्ट
आज सुटीचा दिवस .मनात सहज विचार आला ,चला आज आपले कपड्याचे कपाट साफ सफाई करून आवरावे . कपाटातील सर्व कपडे मी हळू हळू बाहेर काढण्यास सुरवात केली. हे सर्व करत असताना अचानक माझी नजर त्यातील कांही तिन चार नवीन शर्ट्स वर पडली. ते अजून त्या पारदर्शक वेष्ठनातून बाहेर देखील काढले गेले नव्हते.
मिसळपाव