'सिद्धार्थ' आणि शशी कपूर
'सिद्धार्थ' आणि शशी कपूर
(आपला आवडता अभिनेता दिवंगत झाला कि च त्याच्या आठवणीत काही लिहावे हे वाईट आहे! पण तसं होतंय खरं. )
मला त्याचा आवडून गेलेला चित्रपट म्हणजे 'सिद्धार्थ'.
नोबेल परितोषिक विजेत्या Hermann Hesse या जर्मन लेखकाच्या 'Siddhartha' या कादंबरीवर आधारित हा सिनेमा Conrad Rooks ने निर्माण केला.
तरुण सिद्धार्थ आत्मशोध घेण्यासाठी घराबाहेर पडतो....
मिसळपाव