आठवणी
हे एक साधे व्यक्तीचित्र आहे. जरा मोठे होईल म्हणून दोन भागात टाकायचा विचार होता पण एकाच भागात टाकत आहे. या अगोदर माबो वर टाकले होते. त्या नंतर अजून काही भाग लिहिले पण ते कुठेच टाकले नाही. पहिला हा देतोय. आवडला तर बाकीचेही टाकेन.
परवा सहज मंगलकार्यालाया जवळून जाताना कानावर ‘सनईचे’ स्वर पडले आणि नाकाभोवती अनेक वासांचा दरवळ आला. एकदम कळ दाबावी तशा खुप जुन्या आठवणी अचानक मनाभोवती पिंगा घालून गेल्या. काही काही वास माणसाच्या मनात कायमच्या ‘वास’ करून राहतात हे खरय. आणि ते एकटे कधी राहत नाहीत. आलेच तर सोबतीला अनेक आठवणी घेऊन येतात.
मिसळपाव
मुलाला डब्यात देण्यासाठी एखैदा पौष्टीक पाककृती शोधत होते. घरात सोयाबीन चंक्सचे पीठ व खजूर शिल्लक होते. त्याचा वापर करायचे ठरविले .