साधो यह तन ठाठ तँबूरे का - कबीर
साधो यह तन ठाठ तँबूरे का
काल एका सांस्कृतिक कार्यक्रमाला जाण्याचा योग आला. तिथे कबीरांची एक अप्रतिम रचना सादर केली गेली - "साधो यह तन ठाठ तँबूरे का" .
ऐकता क्षणी मनाला भावली ही रचना !
श्री अमृतानुभव अध्याय सातवा - अज्ञान खंडनअज्ञानखंडन - अमृतानुभवातील सर्वात प्रदीर्घ अध्याय !