इसाई पुयलची थीम
मार्च ९५ ला ' बॉम्बे' प्रदर्शित झाला. कोणत्या तरी एका शनिवारी संध्याकाळी चित्रपट बघून घरी परतलो. उरलेला शनिवार व संपूर्ण रविवार हरवलो होतो. माझा मला सापडतंच नव्हतो. मणीरत्नमचं लेखन व दिग्दर्शन, राजीव मेननचं छायाचित्रण, सगळ्या कलाकारांचा अभिनय आणि 'इसाई पुयल' ( मूळ तामिळ शब्द, अर्थ संगीतातील वादळ) रहमानने तर कोणाकोणाने म्हणून नाही हेलावून सोडले?
बॉम्बे थीम बद्दल लिहायला, ती ऐकून काय होतं, होऊ शकतं, हे असं सगळं वर्णन करायला साधे शब्द नाही चालत, मागवायला लागतात, कुठून मागवायचे ते माहीत नाही. पहिल्यांदा ऐकली तेव्हाच सैरभैर व्हायला झाले.
मिसळपाव
लागणारा वेळ:
१० मिनिटे
लागणारे जिन्नस:
गुड्डे बिस्किट
दुध
रंगीत बॉल्स
क्रमवार पाककृती:
१. बिस्किटाचे छोटे तुकडे करुन घ्या
२. मिक्सरमध्ये बिस्किट बारीक करुन घ्या
३. आता बारीक केलेले बिस्किट एका भांड्यात घ्या
४. आत यामध्ये थोडे दुध घालून एकत्र करुन घ्या
५.