Skip to main content

त्या

लेखक क्रांती यांनी बुधवार, 11/09/2019 06:05 या दिवशी प्रकाशित केले.
h3 { font-size: 22px; font-family: 'mu

आमची मलेशिया भ्रमंती - क्वालालंपूर (भाग - ३)

लेखक वैभव.पुणे यांनी मंगळवार, 10/09/2019 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
झोप येईना, क्वालालंपूर येईना!!
दे दणादण टेक ऑफ झाल्यानंतर, आता टार्गेट होते, कधी एकदा क्वालालंपूर येते आणि आम्ही मलेशियात उतरतो. दिवसभराची धावपळ, ते कुतूहल, ते मलेशिया, मन अगदी विचारांनी भारावलेले आणि सोबतच धास्तावलेले! सलग ५ तासांचा मुंबईहून प्रवास, सकाळी ५.३० आणि शेवटी तो क्षण! वेलकम टू मलेशिया, एअरलाइं कडून ऑफिषियल अन्नौंस्मेंट! वुहू...

एक तरी खड्डा अनुभवावा...।

लेखक मायमराठी यांनी सोमवार, 09/09/2019 17:41 या दिवशी प्रकाशित केले.
'एक तरी खड्डा अनुभवावा' वास्तविक हे शीर्षक उगाचच मिरवतंय. ह्याच धर्तीवर १६८ कोटी चकचकीत शीर्षके हात जोडून समोर उभी आहेत. त्या प्रत्येकाने आपला काळजाचा ठाव घ्यावा इतपत तपश्चर्या केलेली आहे. २ अकतुबरला गांधीजींच्या छायाचित्राला मनोमन नमन करत असताना एक प्रश्न पडतो की ते नक्की ' खेड्याकडे चला' असे म्हणाले का ' खड्ड्यांकडे चला' असे म्हणाले. सर्व विश्वात बापूंची वचनं वाचली / अवलंबली जातात, तर आपण कसे मागे असणार? आपल्या सभोवताली अशी एकही भिंत नाही, जिच्यावर बापू नाहीत आणि जिच्या साक्षीने 'प्रामाणिक' व ' सत्य ' व्यवहार होत नाहीत.