शाकाहारी मेक्सिकन एन्चिलाडा
शाकाहारी मेक्सिकन एन्चिलाडा
साहित्य:
सारणासाठी: तांबडी ढब्बू मिरची बारीक चिरलेली/ कांदा बारीक चिरलेला / ३-४ प्रकारची कडधान्ये भिजवून उकडलेली ( मेक्सिकन बिन मिल्यालास उत्तम नाहीतर छोले राजमा इत्यादी पण त्यास भारतीय मसाला लावू नये ) काळे kalmatta ऑलिव्ह ( हे व्हिनेगर किंवा ऑलिव्ह तेलात मुरवलेले मऊ असावेत, कोरडे सब्वे च्या सँडविच मध्ये घालतात ते नको , मश्रुम बारीक कापलेले, लसूण
- पोळी: मक्याची असेल तर उत्तम नाही तर मैदा जास्त आणि थोडी कणिक ( नुसती पोळीची कणिक वली शक्यतो नको) अशी
- चिपोटले मिरची चा स्वाद असलेले चीज किंवा एखादे थोडे धुरी दिलेले ( स्मोकड ) चीज + टेस्टी चीज ( अमूल बनवते ते
मुंगूसाची गोष्ट- भाग २
।। मुंगूसाची गोष्ट २ ।।
ज्यांचे मांजे दिसत नाहीत अशा माना डोलावणाऱ्या पतंगांनी भरलेलं निळंशार आकाश पाहिलंय का? आणि मांजे दिसलेच तरी ते धरणाऱ्यांचे हात दिसत नाहीत. कोणीतरी फिरकी धरतं कोणीतरी उडंची ( पतंग हातात धरून लांब जाऊन योग्य वेळी वाऱ्याचा अंदाज घेऊन जागच्या जागी उंच उडी मारून हातातला पतंग आभाळात उडवणे) देतो; कोणीतरी कटलेल्या पतंगाला गोळा करायला धावतं. एकंदरीत पतंगाची पूर्ण काळजी घेण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू असतात. तर आम्ही एकत्र कुटुंबातले पतंग आसपासच्या सगळया अंगणात आणि आभाळात बागडत बागडत मोठे झालो.
जात नाहीं जात ती जात
जात नाहीं जात ती जात
विलासराव भोसले व त्यांचा परिवार सुस्थितला होता..विलासराव महसुल खात्यात उच्च पदावर होते..परिवार फार पुरोगामी नाहि फार रुढिवादी नाहि..
कूर्ग डायरीज- समारोप
समारोप - कूर्ग डायरीज
इतके दिवस छान झालेला हा प्रवास आता संपणार म्हणून मन थोडे नाराज झाले असले तरी सकाळी उठून आमच्या रिसॉर्ट च्या बाजूलाच असलेले कावेरी नदीचे सुंदर पात्र पाहून खूप मस्त वाटले. सकाळी चहा घेऊन आम्ही सगळे नदीवर गेलो. थंडी होतीच तरीही मुली मात्र पोहोण्यास उत्सुक होत्या. मग काय त्यांना पाण्यात सोडले आणि मस्त डुंबू दिले. बाहेर आल्यावर खूप कुडकुडत होत्या. मग चहा घेऊन सर्व विधी आटोपून नाश्त्यासाठी असलेल्या दालनामध्ये गेलो.
कोळी, दिग्गज आणि सुरेख अनुवाद
लेखाच्या शीर्षकावरून गोंधळला असाल ना ? लगेच खुलासा करतो. एका प्रसिद्ध पुस्तकाबद्दल हा लेख आहे. मूळ इंग्लीश पुस्तक आहे ‘The old man and the sea’ आणि त्याचा मराठी अनुवाद म्हणजे ‘एका कोळीयाने’.
अर्नेस्ट हेमिंग्वे यांचे हे पुस्तक १९५२मध्ये प्रकाशित झाले आणि पुढे ते जगभर गाजले. त्याचा मराठी अनुवाद पु ल देशपांडे यांनी केला आणि तो १९६५मध्ये प्रकाशित झाला. हे मराठी पुस्तक माझ्या संग्रही असून नुकतेच मी त्याचे पुनर्वाचन केले. पुस्तकाचा अनुवाद ही देखील एक साहित्यकला आहे. चांगला अनुवाद करणे हे काही येरा गबाळ्याचे काम नाही.
दोसतार-४०
वाया नाही गेला. मी शिकले की त्यातून. मी घाबरले असते तर त्या पोरांनी रडवलं असतं मला." पण आता जर पुन्हा कधी अशा वर्गावर जायची वेळ आली तर अजिबात भिती वाटणार नाही." अरेच्चा हे पण आहेच की. शिकवताना आपण बरेच शिकत असतो.मागील दुवा : http://misalpav.com/node/46141 हे पण बरोबर आहे. आता चा तास एल्प्या घेणार. तो तासावर गेलाय.
कृतघ्न -3
याआधीचे भाग
भाग 1 : https://www.misalpav.com/node/46154
भाग 2 : https://www.misalpav.com/node/46159
आता पुढे -
घरातील वातावरण आता बदलत होत. रामदास ला देखील याची थोडीफार जाणीव झालेली होती, इतके वर्ष घरातील प्रत्येकाच्या सुख दुःखाची काळजी घेणाऱ्या आणि कुटुंबावर आलेले प्रत्येक संकट लिलया पेलणाऱ्या माउलीच्या विरोधात आता घरातील च काही लोकं छुपा मोर्चा उभारत होते. ज्या सुना माउलीने घरात वाजत गाजत आणल्या होत्या त्याच सुनांनी आता माऊलीच्या विरोधात आपल्या नवऱ्याचे कान भरले होते.
करोना विषाणू COVID-19 (Coronavirus disease 2019)
करोना विषाणू
हा एक साध्या सर्दीपासून मर्स आणि सार्स (Middle East Respiratory Syndrome (MERS) and Severe Acute Respiratory Syndrome (SARS) सारख्या श्वसनसंस्थेला सूज आणणाऱ्या विषाणूंच्या गटातील एक विषाणू आहे.
COVID-19 (Coronavirus disease 2019) हे या विषाणूंचे नाव आहे आणि याचा आपल्याला शोध हा आता हि साथ आल्यामुळे लागला आहे.
यामुळे होणाऱ्या रोगाची लक्षणे -- ताप, कोरडा खोकला आणि थकवा येणे. काही रुग्णांना सर्दी, अंग मोडून येणे, नाक बंद होणे, घसा दुखणे आणि काही रुग्णांना डायरिया पण होतो.
मिसळपाव