खजुराहो दर्शन!!!
img {
padding: 10px;
border: 1px solid #ccc;
margin-top: 10px;
margin-bottom: 10px:
margin-left: auto;
margin-right: auto;
}
p {
text-align: justify;
}
खजुराहो म्हंटल की एकतर आपण एकमेकांकडे बघून डोळा मारतो किंवा त्या विषयाला बगल देऊन दुसरंच काहीतरी बोलायला लागतो. का? कारण आजच्या सामाजिक व्यवस्थेमध्ये कामशास्त्र या विषयावर उघडपणे चर्चा होऊच शकत नाही.... मात्र बहुतेक ज्या काळामध्ये खजुराहोची शिल्प बनली आहेत; त्या काळामध्ये कामशास्त्र हा विषय चोरून बोलण्यासारखा किंवा चर्चा न करण्यासारखा नसावा असा माझा कयास आहे.
मिसळपाव
