चित्रपट परिचय : दी झोया फॅक्टर
माझ्या मते लगान चित्रपटापासून बॉलीवूडमध्ये एक नवे पर्व निर्माण झाले. या पुर्वी प्रेमकथा, प्रेम त्रिकोण , गुन्हेगारी, लॉस्ट अॅन्ड फाउन्ड ई मोजक्याच विषयांत अडकलेला व्यावसायिक चित्रपट अनेक विषयांना स्पर्श करु लागला. लगान प्रमाणेच काही चित्रपटांचा विषय एखादा खेळ होता.
दी झोया फॅक्टर हा पण क्रिकेटवर बेतलेला चित्रपट आहे. क्रिकेट या खेळात खूपशी अनिश्चितता आहे. त्यामुळे गुणवत्तेबरोबरच "नशिबाची साथ" मिळणेही गरजेचे असे क्रिकेट रसिकांना व खेळाडुंना वाटू शकणे खूप स्वाभाविक आहे. तर या आत्मविश्वास विरुद्ध "नशिबाची साथ" या संघर्षावर हा चित्रपट बेतलेला आहे.
शेंगोळी
लॉक आऊटच्या दिवसात भाजीपाल्याची कमतरता असताना काय करायचे हा गृहिणींना पडणारा एक यक्षप्रश्न. आमच्या सौने आज हुलग्याची शेंगोळी करून तिच्या नियोजन कौशल्याची पावती दिली. शेंगोळी, बाजरीची भाकरी, पापड, कांदा, लसणाची चटणी हा मेनू म्हणजे शेतकरी कुटुंबातून आलेल्या चाकरमान्यांसाठी मेजवानीच असते. माझ्या लहानपणी ऐन उन्हाळ्यात बैलजोडीने नांगरट केली जायची, त्या दिवसांची आठवण येते. रहरखत्या उन्हात राबणाऱ्या घरधन्यासाठी कारभारीण जी न्याहारी घेऊन जायची त्यात शेंगोळी आवर्जून असत. प्रथिनांचा पुरवठा करणारे मोड आलेले हुलगे, मठ यांचाही समावेश जेवणात असे.
खऱ्या आनंदाचा साक्षात्कार
भिडूलोक आपल्या प्रत्येकामध्ये एक भटक्या, एक जंगली दडलेला असतो ज्याची स्वतःची एक बकेट लिस्ट असते. प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी स्वतःच अस्तित्व विसरावे असा एक तरी प्रवास करावा असं वाटतं असत. पण सांगू का आपली पहुंच खूप छोटी आहे...हो हो नक्कीच..तुम्ही जर "जिंदगी ना मिलेगी दोबारा" बघितला असेल तर एक दोन जागा परदेशातल्या असतील.तरीही जिथं तुमचं स्वप्न पूर्ण होत तिथं अलेक्झांडर सुपरट्राम्प चा संघर्ष चालू होतो( हे वाक्य अनन्या पांडे च चोरून मारलेल आहे तर तेवढं समजून घ्या.).
तुम्ही म्हणाल हा अलेक्झांडर कोण? हा असा विचित्र माणूस आहे ज्याला पैसा, सत्ता सब कुछ मोहमाया वाटते.
बसंती पुलाव (पारंपारिक बांगला पाककृती)
संचारबंदीमुळं सध्या घरून-काम (WFH) सुरू आहे. त्यानिमित्ताने ऑफिसचं काम करत करत पाकगृहात अन्नपूर्णेची आराधना करत आहे.
आज पत्नीने नाश्त्याला दही वडे केले होते. अनेक दिवसांपासून मी बांगला बसंती पुलाव करण्याचा बेत ठरवला होता; रामनवमीच्या निमित्ताने आज तो तडीस नेला. त्याची पाककृती इथे देत आहे. प्रभू श्रीरामाचा नेवेद्य समजून मिपाकरांनी गोड मानून घ्यावा ही विनंती.
राम गाण्यांतला आणि राम आपल्या आतला
जगमे सबसे उत्तम है | मर्यादा पुरुषोत्तम है ||
सबसे शक्तिशाली है | फिर भी रखते संयम है ||
पर उनके संयम की अब आने को है सीमा |
रावण, समय है मांग ले क्षमा ||
माझ्यामते भारतीय मनांतल्या रामाचं हे सर्वात सुंदर वर्णन असावं.अलेक्झांडर : खऱ्या आनंदाचा साक्षात्कार
भिडूलोक आपल्या प्रत्येकामध्ये एक भटक्या, एक जंगली दडलेला असतो ज्याची स्वतःची एक बकेट लिस्ट असते. प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी स्वतःच अस्तित्व विसरावे असा एक तरी प्रवास करावा असं वाटतं असत. पण सांगू का आपली पहुंच खूप छोटी आहे...हो हो नक्कीच..तुम्ही जर "जिंदगी ना मिलेगी दोबारा" बघितला असेल तर एक दोन जागा परदेशातल्या असतील.तरीही जिथं तुमचं स्वप्न पूर्ण होत तिथं अलेक्झांडर सुपरट्राम्प चा संघर्ष चालू होतो( हे वाक्य अनन्या पांडे च चोरून मारलेल आहे तर तेवढं समजून घ्या.).
तुम्ही म्हणाल हा अलेक्झांडर कोण? हा असा विचित्र माणूस आहे ज्याला पैसा, सत्ता सब कुछ मोहमाया वाटते.
कस सांगू तुला
कसं सांगू मी तुला
तू माझ्या साठी कोण आहेस
माझं हसणं तू
माझं जगणं तू
माझा ध्यास तू
माझा श्वास तू
कसं सांगू मी तुला
तू माझ्या साठी कोण आहेस
मला साखर झोपेत पडलेले
एक गोड स्वप्न तू
पहाटेची अल्लड झुळूक तू
माझ्या पौर्णिमेचा चंद्र तू
माझ्या सफेद आयुष्यात
रंग भरणार तू इंद्रधनुष्य आहेस....
कसं सांगू मी तुला
तू माझ्या साठी कोण आहेस..
कोणाची तरी काळजी करायला
शिकवणाऱ्या काळजीच कारण तू
माझ्या जगण्याचा श्वास...
आणि जगताना लागलेला ध्यास आहेस...
कसं सांगू मी तुला
तू माझ्या साठी कोण आहेस...
कधी न पूर्ण होणार स्वप्न आहेस की
कोणत्या नावाची गरज नसलेलं नात आहेस.
वीर चक्र
वीर चक्र
हि एक कहाणी आहे वीराची त्याच्या स्वतःच्या तोंडून ऐकलेली.
१९९१ मध्ये मी एम डी करायला ए एफ एम सी मध्ये गेलो. तेथे आम्हाला असलेले सहयोगी प्राध्यापक(associate professor) कर्नल एन एन राव ( नळगोंडा नरसिम्ह राव) यांच्या खोलीच्या बाहेर पाटी होती
COL N N RAO
कर्नल एन एन राव
Vr C , SM
वीरचक्र सेना मेडल
(associate professor)
सहयोगी प्राध्यापक
ते आमच्यासाठी व्याख्याते शिकवणारे प्राध्यापक आणि (थिसीस)प्रबंधासाठी माझ्या मित्राचे मार्गदर्शक (गाईड) होते त्यामुळे त्यांच्या खोलीत रोज जाणे येणे असेच.
"प्लेटकृती"
आधीच क्षमा मागतो कि हि "पाककृती" नसून केवळ "प्लेटकृती" आहे ( म्हणजे फक्त तयार पदार्थही जुळवाजुळव आणि नवीन पदार्थाची ओळख)
महाराष्ट्रात जसा वडा पाव तसाच जणू "पाय" हा पदार्थ न्यू झीलंड आणि ऑस्ट्रेलिया मध्ये .
गोल सामोसा पण तळलेला नाही तर भाजलेला आत विविध सारणे ,
चिकन आणि भाज्या
मेंढी
बीफ
थाई चिकन इत्यादी
याशिवाय इंग्लंड मध्ये प्रसिद्ध म्हणजे शेफर्ड्स पाय जायचात वारीं आवरण हे बटाट्याचे
सोबत च्या छायाचित्रात मी त्या बरोबर ज्या चिप्स दाखवलेली आहेत त्या संत्रीचं रंगाच्या असण्याचे कारण म्हणे त्या बटाटयाच्या नसून रताळ्याच्या आहेत !
आणि हो मी जरी अगदी साहेबी पद्धतीने काटा चमचा दाखवला असला आण
मिसळपाव