पनीर उत्तपा
भाजीसाठी काही नाही त्यामुळे मी काल डोस्याचे पीठ बनवले आहे, सोबत बटाट्याची भाजी करणार असे आईने चहा पिताना सांगितले. डोसा खायची इच्छा नव्हती आणि थोडा वेळही होता म्हटल चला कांदा/चीज उत्तपा बनवूया.
बघितलं तर दोनच छोटे कांदे होते, मग त्यात टोमॅटो टाकायचे म्हणुन फ्रिज उघडला तर पनीर दिसले.
मिसळपाव