किस चा किस
टिपूर पौर्णिमेची रात्र होती, मुसळधार पाऊस कोसळत होता. सगळे बेडूक आपापल्या बेडकीला रिझवायला आपला रियाझ जोरकसपणे सादर करत होते.
आपल्या मधु-चंद्राचा सोहळा साजरा करायला आलेले ती दोघं त्या रोमांची वातावरणात मिलनोत्सुक नजरेने एकमेकांकडे बघत होते. त्याच वेळी आकाशात वीज कडाडली आणि तो तिच्याकडे झेपावला त्याच्या ह्या पावित्र्याने ती लाजली आणि तिची पाठ त्याच्याकडे फिरली. त्याला तिच्या कंचुकीच्या लटकनच्या मागे दडलेला तिच्या पाठीवरील नितंबाजवळचा तीळ त्याला खुणावू लागला (ही तर पद्मिनी जातीची स्त्री, (Ref.
मिसळपाव