आठवणी ४ - मु. पो. इस्लामपूर
खेडवरून बाबांची बदली बत्तीस शिराळ्याला झाली. शिराळा हे त्या मानाने लहान गाव असल्याने बाबांनी इस्लामपूरला बिऱ्हाड करायचे ठरवले. मला कळणाऱ्या वयातील ही पहिली बदली म्हणू शकू. तशी आमची मानसिक तयारी असायची की साधारण ३-४ वर्षे झाली की नवीन जागी बाडबिस्तरा हलवायचा. पण लहान असले तरी पुण्याजवळच्या गावातून लांब अश्या सांगली जिल्ह्यात आमचा मुक्काम हालला. इस्लामपूरला आलो तेव्हा मात्र मनाची हीच तयारी होती की जास्तीत जास्त एक वर्ष राहायचे आणि मग पुण्याला स्वतःच्या घरी कायमचे राहायला जायचे.
इस्लामपूर हे वाळवा तालुक्यातील एक गाव. पण तरी वाळव्यापेक्षा बरेच मोठे गाव आहे.
प्रवास भाग 4
प्रवास भाग 3
https://www.misalpav.com/node/48138
प्रवास
भाग 4
आनंद दिवाणखान्यात बसून गुणगुणत होता. सगळेच आपापल्या खोलीत गेले होते. त्यांच्या खोल्यांकडे आळीपाळीने बघत तो तिथेच बसून होता. अचानक परत एकदा कोल्हेकुई सुरू झाली आणि मंदार, नवीन, अनघा आणि मनाली धावत त्यांच्या खोल्यांमधून बाहेर आले. सगळेच काहीसे घाबरले होते. आनंद मात्र दिवाणावर स्वस्थ बसला होता.
शब्द चांदणी कोडे १
शब्द चांदणी कोडे १
प्रस्तुती - शशिकांत ओक.
मिसळपाव