साधारणपणे १०० - १५०वर्षां पर्यंत असे बरेच फारशी, कानडी, कोकण, गोवा, विदर्भ खानदेश वगैरे भागातील शब्द उत्तरात येतील. आजकाल ते शब्द वापरात नाहीत म्हणून ते गैर किंवा अमराठी आहेत. असे समजू नये.
या निमित्ताने जुने शब्द कोणत्या अर्थाने वापरले जात ते समजावून घ्यायला सोपे जाईल.
वगैरे फार्सी,अरबी शब्द हे आक्रमकांनी भारतावर लादले आहेत.ते आपणा भारतीयांच्या बोलण्यातून जितक्या लवकर जातील आणि संस्कृत किंवा प्राकृत शब्द त्या जागी येतील तितके चांगले.
---------------------------------------------------------- आक्रमकांच्या भाषेतले शब्द आपल्या भाषेत वापरणे म्हणजे आक्रमकांच्या दादागिरीला,अन्यायाला मान्यता देण्यासारखे आहे.
आक्रमकांच्या (भाषेच्या) दागिरीला,अन्यायाला मान्यता देण्यासारखे म्हणून
सावरकरांनी विशिष्ट काळात तसे म्हटले आहे म्हणून सदैव मान्य व्हावे असे नाही. त्यांनी पर्यायी शब्द व्यवस्था निर्माण केली. कालांतराने रुळली. ...
भाषा नेहमी नवनवीन शब्दांना सामावून समृद्ध होते. व्हायला हवी.
पूर्वीच्या काळातील शब्द न वापरल्याने हळूहळू विस्मृत होतात. बंबैया बोली, इंग्रजी भाषेतील रुळलेल्या शब्दांना शब्दकोशात जागा मिळू शकली नाही तर मग एका अर्थाने जसे रेल्वेच्या डब्यात आधी बसलेले नव्या प्रवाशांना येऊ न देण्याचे प्रयत्न करतात तसे काहीसे होईल!
मला वाटले होते की नेहमीच्या भिडूंशिवाय लिहायचा कंटाळा असलेल्या वाचकांना फक्त शब्द लिहायचा असल्याने सहभागी होता येईल. या नंतरच्या काळात काहींना सुरसुरी येईल अशी आशा करतो.
याची भर पडली आता एकूण ४२ शब्द झाले. पुढील वेळेसाठी यात जमा करत आहे. बनजारी- (वंजारी) - वैलांच्या पाठीवरून धान्याची ने - आण करणारी जात. या शब्दाला मान्यता देता येणार नाही. कारण बन
ज
री असा शब्द नाही. जसा एखादा फलंदार अगदी सीमारेषेवर अलगद पकडून आऊट होतो तसेच काहीसे?
असे की वाचकांच्या, कोडे सोडवणारांच्या माहितीत भर पडावी. वापरात नसलेले शब्द पुन्हा बोलताना, लिहिताना उपयोगात यावेत. अनेकांना शब्द आहे हे माहीत असते पण त्याचा नक्की अर्थ काय आहे ते समजून यायला हे कोडे थोडेफार उपयोगी पडेल. .
प्रतिक्रिया
एक अक्षर एकदाच म्हणजे , "जग,
एक अक्षर एकदाच म्हणजे , "जग, गज" अशे दोन शब्द चालणार नाही का ?
चालतील का?
In reply to एक अक्षर एकदाच म्हणजे , "जग, by मराठी_माणूस
होय चालतात. एकाच शब्दात दोन वेळा तेच अक्षर नको इतकेच.
हे 'अशे'
In reply to एक अक्षर एकदाच म्हणजे , "जग, by मराठी_माणूस
फार पसरतंय सगळीकडे. "असे" हा मूळ शब्द आहे.कृपया तो तसाच राहू द्या. :( _/\_
हो , चुक मान्य
In reply to हे 'अशे' by उपयोजक
हो , चुक मान्य
गरीबनवाज
गरीबनवाज हा सहा अक्षरी एक अमराठी शब्द सुचला. बाकीचे सवडीने शोधतो...
बरे झाले. गरीबनवाज़ या सारखे शब्द
In reply to गरीबनवाज by Nitin Palkar
साधारणपणे १०० - १५०वर्षां पर्यंत असे बरेच फारशी, कानडी, कोकण, गोवा, विदर्भ खानदेश वगैरे भागातील शब्द उत्तरात येतील. आजकाल ते शब्द वापरात नाहीत म्हणून ते गैर किंवा अमराठी आहेत. असे समजू नये.
या निमित्ताने जुने शब्द कोणत्या अर्थाने वापरले जात ते समजावून घ्यायला सोपे जाईल.
गरीबनवाज
In reply to बरे झाले. गरीबनवाज़ या सारखे शब्द by शशिकांत ओक
वगैरे फार्सी,अरबी शब्द हे आक्रमकांनी भारतावर लादले आहेत.ते आपणा भारतीयांच्या बोलण्यातून जितक्या लवकर जातील आणि संस्कृत किंवा प्राकृत शब्द त्या जागी येतील तितके चांगले.
----------------------------------------------------------
आक्रमकांच्या भाषेतले शब्द आपल्या भाषेत वापरणे म्हणजे आक्रमकांच्या दादागिरीला,अन्यायाला मान्यता देण्यासारखे आहे.
जय स्वातंत्र्यवीर,शब्दशुद्धीजनक वि.दा.सावरकर
भाषेचा गौरव शब्द समावेश करून घेण्यात आहे.
In reply to गरीबनवाज by उपयोजक
सावरकरांनी विशिष्ट काळात तसे म्हटले आहे म्हणून सदैव मान्य व्हावे असे नाही. त्यांनी पर्यायी शब्द व्यवस्था निर्माण केली. कालांतराने रुळली. ...
भाषा नेहमी नवनवीन शब्दांना सामावून समृद्ध होते. व्हायला हवी.
पूर्वीच्या काळातील शब्द न वापरल्याने हळूहळू विस्मृत होतात. बंबैया बोली, इंग्रजी भाषेतील रुळलेल्या शब्दांना शब्दकोशात जागा मिळू शकली नाही तर मग एका अर्थाने जसे रेल्वेच्या डब्यात आधी बसलेले नव्या प्रवाशांना येऊ न देण्याचे प्रयत्न करतात तसे काहीसे होईल!
... प्रयत्न
१) गरीबनवाज
२) जग
३) गज
४) गजरी
५) बन
६) जन
७) नगरी
८) जवान
९) वारी
१०) जरी
११) गरी
१२) जवारी
१३) नग
१४) रिवाज
१५) नवाब
१६) बरी
१७) गरीब
१८) वानरी
१९) रीबन
२०) गवारी
२१) गजब
२२) गवा
२३) जब
२४) वाग
फारच छान
In reply to ... प्रयत्न by Nitin Palkar
अजून १७ शब्द हवे आहेत!
हे जमतेय का "
In reply to फारच छान by शशिकांत ओक
जबरी
नवा
१९ शब्दापर्यंत गाडी आली आहे
In reply to हे जमतेय का " by चौकटराजा
मला वाटले होते की नेहमीच्या भिडूंशिवाय लिहायचा कंटाळा असलेल्या वाचकांना फक्त शब्द लिहायचा असल्याने सहभागी होता येईल. या नंतरच्या काळात काहींना सुरसुरी येईल अशी आशा करतो.
हे पण बघा
In reply to हे जमतेय का " by चौकटराजा
जवाब
बनवा
जवा
नवाज
पैजारबुवा,
वरील प्रतिसादांपासून पुढे
वरील प्रतिसादांपासून पुढे
२७ बनवा
२८ जवाब
२९ बनवारी
३० नवाज
गरिबनवाज, १) जग, २) वारी, ३)
गरिबनवाज, १) जग, २) वारी, ३) नग, ४) गवा, ५) बरी, ६)जगन, ७)जरी, ८)रीवाज, ९)वानरी, १०)जवान, ११)नवाज, १२)नगरी, १३)गरीब, १४)जवारी, १५)बन, १६)बनवारी, १७)जवाब, १८)गबन, १९)बजरी, २०)रीबन, २१)रीग, २२)नजब, २३)जबरी, २४)वाग, २५)नवा, २६)गजब, २७)जब, २८)गजरी, २९)गरी, ३०)जरीन, ३१)रीजन, ३२)रिजवान, ३३)नवाब, ३४)जन, ३५)बज, ३६)गज, ३७)गन, ३८)वाज,
वा ऽऽ मानले बुवा...
९० टक्के व अधिक या साठी उत्कृष्ट असे शब्दसामर्थ्य पद मिळवले आहेत!
आता सर्वोत्कृष्ट मान्यतेसाठी अगदी कमी चढण उरली आहे.
नवारी
नवारी
माझा एक प्रयत्न
ग = १) गज २) गन ३) गवा ४) गजब ५) गजरी ६) गबन ७) गबरी ८) गरीब ९) गरीबनवाज
री = १०) रीज ११) रीन १२) रीजन १३) रीवाज १४) रीबन
ब = १५) बज १६) बन १७) बरी १८) बनवा
न = १९) नग २०) नवा २१) नवाब २२) नवाज २३) नगरी
वा = २४) वाग २५) वाज २६) वान २७) वारी २८) वागरी २९) वानरी ३०) वाजवा
ज = ३१) जग ३२) जन ३३) जरी ३४) जब ३५) जबरी ३६) जगन ३७) जवाब ३८) जवारी
सं - दी - प
शब्द चांदणा १ उत्तर
धन्यवाद उज्वल जी ...
आपण सुचवल्यामुळे
बनवारी - कृष्णाचे एक नाव
याची भर पडली आता एकूण ४२ शब्द झाले. पुढील वेळेसाठी यात जमा करत आहे.
बनजारी- (वंजारी) - वैलांच्या पाठीवरून धान्याची ने - आण करणारी जात. या शब्दाला मान्यता देता येणार नाही. कारण बन
ज
री असा शब्द नाही. जसा एखादा फलंदार अगदी सीमारेषेवर अलगद पकडून आऊट होतो तसेच काहीसे?
शब्द चांदणीचे महत्त्व