Skip to main content

गणपत पाटील, विनम्र आदरांजली...

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 24/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी रजतपटावरील गणपत पाटील या ज्येष्ठ कलाकाराला मिसळपाव परिवाराची विनम्र आदरांजली.... लावणीप्रधान मराठी चित्रपटातील त्यांनी रंगवलेला 'नाच्या', हा मराठी चित्रप्रेमींच्या नेहमीच लक्षात राहील! तात्या.

सुपारी आणि नारळ

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 24/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
सुपारी आणि नारळ: आपण एखाद्याला फुटावयाचे असेल त्याचा पत्ता कट करायचा असेल तर त्याला "नारळ देउया" असे म्हणतो एखाद्याला बोलवयचे असेल तर त्याल " सूपारी दीली " असे म्हणतो. नारळआणि सुपारी हे दोन्ही ताड वर्गिय व्रुक्ष आहेत्.दोन्ही कोकणात मुबलक सापडतात हे त्यांच्यात साम्य. पण नारळ हा "तो नारळ "असतो आणि सूपारी ही "ती सूपारी" असते. बायको सोबत नसेल तर कनवटीस सूपारी लावण्याची प्रथा आहे....(काही सुधारलेल्यास्त्रियानी पती सोबत नसेल तर कनवटीस नारळ लाउन पूजा कर्ण्याचा प्रयत्न केला होता.पण ते पती प्रमाणेच अडचणीचे झाल्याने ही प्रथा फार रोजली नाही) तरी मिपा वरच्या ज्ञानीयानी "हाकलण्यासाठी नारळ आणि आमंत्रणासाठी

लोकमित्र मंडळ - शिक्षणात्मक लेख लोकांत पोचवण्याचा प्रकल्प

लेखक धनंजय यांनी सोमवार, 24/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
तीन महिन्यांपूर्वी यनावाला यांनी (अन्यत्र) चालू केलेल्या विषयावर पुढे विचार येथे देत आहे. गेल्या तीन महिन्यात लोकमित्र प्रतिष्ठान नावाची एक विश्वस्त संस्था मी फोंडा, गोवा, येथे पंजीकृत केली आहे. या संस्थेची कागदपत्रे विश्वस्तांच्या हातात रजिस्ट्रार कडून आता प्राप्त झालेली आहेत (विश्वस्त तसेच संस्थेसाठी मी दिलेल्या पैशांचा करण्यास समर्थ म्हणून माझे काही नातेवाईक योजले आहेत. मंडळ कार्यरत झाल्यावर यांच्या हातून जबाबदारी आणि सूत्रे काढून टाकावीत अशी माझी इच्छा आहे.) काम एक कार्यकारी मंडळ करेल.

कविवर्य सुरेश भट स्मृती मुशायरा

लेखक चित्तरंजन भट यांनी रविवार, 23/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.



दिनांक १८ एप्रिल २००८ रोजी भरत नाट्य मंदिर, पुणे येथे कविवर्य सुरेश भट ह्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुशायरा आयोजित करण्यात आला आहे.
ह्या कार्यक्रमासाठी सर्व रसिकांना सुरेशभट.इनतर्फे आग्रहाचे आमंत्रण आहे.


मुशायऱ्याचे स्थान:
भरत नाट्य मंदिर, पुणे

७-८-९

लेखक पुष्कर यांनी रविवार, 23/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
सृष्टीलावण्याचं चांदण्यात रात्र रात्र वाचलं आणि डोक्यात अगदी भिकार सावकार पासून ते मुंगूस, चॅलेंज, बदाम सात, ५-३-२, ७-८, बेरीज झब्बू, गुलाम चोर, लॅडीज, मेंढीकोट, नॉट ऍट होम, जजमेंट/बिस्मार्क, कॅनस, ३०४, २८, रम्मी, तीन पानी पर्यंत खेळांची गर्दी झाली. पण या सगळ्यांपेक्षा वेगळ्याने एकच खेळ सारखा डोकं वर काढत होता, तो म्हणजे ७-८-९. हा एक नव्यानेच कळलेला खेळ (तरी मला तो शिकून ७-८ वर्षं झाली असतील). "शॉर्ट अँड स्वीट" अश्या शब्दात वर्णन करावं असा हा खेळ आहे. पण तरीसुद्धा हा खेळ त्याचं व्यसन लावू शकतो. मग कितीही झालं तरी डाव संपवावासा वाटत नाही.

मृत्यु आणि मृत्युंजय

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 23/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.

आज दिनांक २३ मार्च, आज हुतात्मा भगतसिंग, हुतात्मा राजगुरू आणि हुतात्मा सुखदेव यांचा ७७ वा हौतात्म्यदिन. ध्येयाप्रत समर्पित जीवन आणि हौतात्म्य याचा एक नवा आदर्श या त्रिमूर्तीने निर्माण केला. bhagatsingh

raj sukhdev