Skip to main content

पुण्यातील एका स्कूटरचे आत्म(घातकी)व्रूत्त्.....(तमा पुणेकरांची "स्थूल्"मानाने क्षमा मागून)

लेखक उदय सप्रे यांनी मंगळवार, 25/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे स्फूर्तीस्थान : संदीप खरे आणि आपले आवडते विडम्बनकार केशवराव..... बसतेस वरी तू जेंव्हा जीव बसका फुसका होतो पळण्याचे सुटते भान टायर ही फाटका होतो..... ऊर फाटुन नीज उडावी कल्लोळ तसा ओढवतो स्टिअरिंग दिशाहीन होते कुणीतरी* पोरका होतो.....

दररोज सकाळी शुचिर्भुत होऊन म्हणणारा साधक अव्यघ्या सहा महिन्यात कर्जातून काही प्रमाणात सावरतो / मुक्त होतो.

लेखक संजीव नाईक यांनी मंगळवार, 25/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
|| ॠणमोचनमहागणपतिस्तोत्रम् || दररोज सकाळी शुचिर्भुत होऊन म्हणणारा साधक अव्यघ्या सहा महिन्यात कर्जातून काही प्रमाणात सावरतो / मुक्त होतो. श्रीगणेशायनमः|| ॐ अस्य श्रीॠणमोचन महागणपतिस्त्रोत्र मंत्रस्य भगवान् शुक्राचार्याॠषि: ॠणमोचनगणपतिर्देवता ॠणमोचनार्थे जपे विनियोगः ॐ स्मरामि देवदेवेशं वक्रतुण्डं महाबलं || महाविध्नहरं सौम्यं नमामि ॠणमुक्तये ||१|| महागणपतिं देवं महासत्यं महाबलं || महाविध्नहरं सौम्यं नमामि ॠणामुक्तये ||२|| एकाक्षरं एकदंतं एकब्रह्मसनातनं || एकमेवारव्दितीयं च नममि ॠणामुक्तये ||३|| रक्तांबरं रक्तवर्णं रक्तंगधानुलेपनं |

बुद्धिमत्ता

लेखक सृष्टीलावण्या यांनी मंगळवार, 25/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याकडे बरेच जणांना वाटते की एकतर आपले मूल अतिशय बुद्धिमान आहे किंवा इतरांच्या तुलनेत कमी बुद्धिमान आहे ज्याचा त्या मुलाच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. उदा. आपल्याला आपले मूल अतिशय बुद्धिमान आहे असे वाटत असेल तर आपण त्या मुलाने डॉक्टर अथवा काँप्युटर इंजिनीयर व्हावे म्हणून प्रयत्न करतो आणि जर आपल्याला आपले मूल इतरांच्या तुलनेत कमी बुद्धिमान आहे असे वाटत असेल तर आपण त्याच्यावर अभ्यासाचे अवाजवी दडपण आणतो, त्याला वेगवेगळी टॉनिके पाजतो. थोडक्यात सांगायचे तर दोन्ही प्रकारात आपण त्या मुलाचा जीव नकोसा करून सोडतो. पण आधुनिक शिक्षणशास्त्र म्हणते की सर्व मुले सारखीच बुद्धिमान आहेत.

डोळे हे जुल्मी गडे.....रेखाटन

लेखक वर्षा यांनी मंगळवार, 25/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या नवीन रेखाटन एव्हढ्यात केलं नाही. तोपर्यंत पूर्वी केलेली रेखाटनं इथे चढवीन..त्यापैकी हे एक. एका प्रसिद्ध जुन्या हिंदी सिनेमातील हिरो-हिरॉईनच्या डोळ्यांचे क्लोज्-अप्स रेखाटायचा प्रयत्न केला होता.....:))) -वर्षा

होत॑ हे अस॑ कधी कधी...

लेखक सोम यांनी मंगळवार, 25/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
होत॑ हे अस॑ कधी कधी... असत॑ मनाच॑ ह सगळच॑ विचित्र अन् कुतूहल जागवण्यासारख॑... कधी कधी समजत नाही की नक्की काय हव॑ मनाला... कधी हेच मन समर्थन करत॑, घरटे सोडून जगाचा वेध घेण्याच्या वेडाच॑... तर कधी हेच मन घरट्याच्या सुरक्षिततेचि आस धरत॑... आजही असच॑ झाल॑... मन॑ थोड॑ उदास होत॑. परवाच॑ होळी झाल्याच॑ समजल॑...फोनवर. सलग दोन दिवाळी आणि दोन होळी चुकवलो आपण॑... तस' चेन्नई फार ला॑ब नाही आपल्या गावापासून्...पण Occupational Hazard म्हणतात ना...तेच मी अनुभवत होतो. मनाचा थोडा गो॑धळ उडालाय खरा... नेहमीचीच द्विधावस्था... पैश्यासाठी एवढ सगळ॑ miss करण॑ खरच॑ जरुरीच॑ आहे का? मनाच॑ हे एक बर॑ आहे...

(एका माळेचे मणी)

लेखक केशवसुमार यांनी सोमवार, 24/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा मिलिंद फणसे यांची अप्रतिम कविता एका माळेचे मणी
 
शेवटी सगळेच जातीचे निघाले
हे समीक्षक सर्वपित्रीचे निघाले

प्रेम, स्वप्ने, दुःख, आसू सर्व त्यांचे
आमचे दिव्वाळखोरीचे निघाले

लाभता संधी किती करतात बडबड
रोग त्याचे सर्व साथीचे निघाले

जे सभा भुंकून गेले आकसाने
श्वान ते भलत्याच, चावीचे निघाले

लायकी त्यांचीच सर्वांना कळाली
सर्व अनुयायी शिखंडीचे निघाले

वॄत्तपत्र नव्हे मित्र?

लेखक प्रशांतकवळे यांनी सोमवार, 24/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
वॄत्तपत्र नव्हे मित्र - कोणाचा? http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2882865.cms ह्यावरून काय वाटते? विशेषतः शेवटचे वाक्य "इतर गावांसाठी दादर एक आदर्श उदाहरण ठरले आहे" प्रशांत.