सत्यशोध(एक छोटिशी गोष्ट)
नुकतीच पहाट झाली होती. शांत वातावरण थंड हवा होती. आईनं हलकेच त्याला उठवल.
तो उठला.बालक उमललं.गोंडस गोबर्या चेहर्यावर त्यानं पाणी मारलं.
आन्हिकं उरकली . केस चापुन्-चोपुन लावले भांग पाडला. आईला त्यानं 'टाटा' केलं
हातात सत्य घेतलं आणि शाळेसाठी म्हणुन निघाला, गाणी म्हणत,
आपल्याच नादात गुणगुणत. अगदि आनंदात आणि "स्व" च्छंदात. मूर्तिमंत ते बालपणच होतं ,
निरागसता होती ती निसर्गात उमललेली.
आनंदात बागडत चिखलात,कमळावर उड्या मारत,रस्त्यात आवडेल त्या फुलाला हात लावुन पहात तो बालक निघाला.
त्या निरागसतेत स्वच्छ-अस्वच्छ गोष्टीच नव्हत्या.
एक महाराज म्हणतो...
सकाळ गुरुवार २९ मे २००८ पान ३
हिंदु मुलांनी मुस्लिम, ख्रिश्चन मुलिंशी विवाह करावा- आचार्य धर्मेन्द्र महाराज...
अन्य धर्मीय लोक हिंदु मुलींना फूस लावून त्यांच्याशी विवाह करतात. त्यामुले हिंदुंची लोकसंख्या कमी होत आहे. हे एक षडयंत्र आसुण, ते जनिवपुर्वक मुस्लिम व अन्य धर्मातील लोक करीत आहेत.आसपास
उघडा खिडक्या, तोडा बेड्या, गर्जुनि शिणले काही
अबोल सत्ता क्रांतीलाही तेंव्हा बधली नाही
पान वेगळे मांडुनि बसता प्यादे घोडे हसले
करु पाहिले दैवत आणिक तर्कट होऊन बसले
गंजकुर्हाडी बोलु लागल्या बाह्या सरसावोनी
शुष्कपुष्पही मधेच फुलले सुकता सुकता सुकुनी
पाठ खाजवुनी एकमेकाची तळवे सुजुनी बसले
करु पाहिले दैवत आणिक तर्कट होऊन बसले
जरा चांदोबा, पुल जरासे, ऐसी सजली स्वप्ने
भाषेचे जणु मढे सजवुनी लावा त्याला उटणे
अक्षरशत्रू बनुनी जेंव्हा काव्यगुरु नाचले
करु पाहिले दैवत आणिक तर्कट होऊन बसले
गुलाल फेका, भले बहाद्दर, जिंकलास तू गड्या
जुळले अपुले सूर, पिपाण्या ताशे अन चौघड्या
दुज्या सुरांचे, हाणा त्याला, को
Taxonomy upgrade extras
जगाच्या शिखरावर ५५ वर्षांपूर्वी!
आपल्या जीवघेण्या चढणीवर मरणाची दमछाक करणार्या, कोरडी ठकठकीत हवा असलेल्या, ढगातून डोके वर काढणार्या त्या ८८५० मीटर उंचीच्या शिखरावर सकाळी ११.३० वाजता पाय ठेवला आणि नेपाळी शेर्पा तेनझिंग नोर्गे व न्यूझीलंडवासी सर एडमंड हिलरी हे जगातले पहिले एवरेस्ट विजेते ठरले, तोच हा दिवस २९ मे! आज त्या घटनेला ५५ वर्षे होऊन गेली.
२९ मे १९५३ नंतर आजपावेतो ६३ देशातल्या १२०० पेक्षा जस्त गिर्यारोहकांनी हे अव्हान समर्थपणे पेलले आहे. काहींनी आपला जीव गमावला आहे.
संडे स्पेशल (दाल फ्राय, जिरा राईस)
दाल फ्रायः
साहित्यः
पाव कप मुग डाळ
पाऊण कप पाणी
१ चिमूट हळद
वरील एकत्र करून मऊ शिजवून घोटणे.
३ टे.स्पून तेल
१ च.जिरे
२-३ सुक्या मिरच्या
१/२ च.आलं पेस्ट
१ च.लसूण पेस्ट
१/४ कप बारीक चिरलेला कांदा
१/४ कप बारीक चिरलेला टोमॅटो
१/२ टे.स्पून कसुरीमेथी
१ चिमूट हळद
२ टे.स्पून कोथिंबीर
१/८ च.अनारदाणा मसाला(पावडर)
१ च.बटर
मीठ
१.३ टे.स्पून तेलावर, जिरे परतणे.
वटहुकूम...
मिसळपाव डॉट कॉमच्या सर्व सन्माननीय सभासदांना सप्रेम नमस्कार वि वि,
भाषाशास्त्र, भाषाशुद्धी, भाषेचा विकास, भाषेचे व्याकरण, शुद्धलेखन व त्याचे नियम, संस्कृतचा मराठी भाषेवर कसा प्रभाव आहे, इत्यादी विषयांवर मिसळपाव डॉट कॉम ह्या संकेतस्थळावर आजपासून लेख व प्रतिसादाच्या रुपात काहीही लिहिण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.
मिसळपाव डॉट कॉमला सर्व भाषंबद्दल अत्यंत आदरच आहे परंतु प्रत्येक संकेतस्थळाची काही घोरणे असतात व त्यानुसारच वरील वटहुकूम आम्ही जारी करत आहोत.
गाजरहलवा

स्वप्नपरी
घालीत साद फुलवित रात
स्वप्नात सखी ती येते
लाजून जरा हासून जरा
देहात मिसळुनी जाते
ती स्वप्नपरी ती
ती धुंद कळी ती
ती रातराणी ती माझी
ती मुग्ध बासरी
मंद हासरी
प्रिया सखी फुलराणी
श्वासात गंध ओठात चंद्र
मग रात धुंद ही होते
प्रणयास रंग रेशमी संग
मग कळी फुलुनि येते
ती स्वप्नपरी ती ---
जागती रात धुंदीत गात
कसली पहाट मग होते
जुळवीत सूर नादात चूर
स्वप्नात रोज ती येते
ती स्वप्नपरी ती ---
Taxonomy upgrade extras
मिसळपाव