Skip to main content

बीबी का मकबरा

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी शुक्रवार, 06/06/2008 10:00 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आम्हाला आमच्या ऐतिहासिक औरंगाबाद शहराचं फार कौतुक. प्रत्येकाला प्रत्येकाच्या शहरात अभिमान वाटावा अशा काही कलाकृती सतत आनंद देत असतात. ताजमहालाची प्रतिकृती असलेला बीबी का मकबरा त्या पैकी एक.

बीवी का मकबरा

(--अन् एकमुखान बोला बोला जयजय मिस्सळपाव )

लेखक अमोल केळकर यांनी शुक्रवार, 06/06/2008 09:52 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव ला सादर अर्पण - ( चाल- अंजनीच्या सुता तुला रामाच वरदान अन एकमुखान बोला बोला जयजय हनुमान) ----------------------------------------------------------------------------- हे मराठीच्या दुता, तुला तात्यांचे वरदान अन् एकमुखान बोला बोला जयजय मिस्सळपाव!! दाही दिशा तुझे भक्त, करुनी मुक्काम नुकताची पार केला अकडा हजार हादरली वेब दुनिया, बिथरले मान्यवान! अन् एकमुखान बोला बोला जयजय मिस्सळपाव!! विडंबन, पाककृती काव्य आणी चर्चा साद -प्रतिसादांचारे जोरदार दणका विचार मांडू सारे, घेऊनी 'गमभन' !! अन् एकमुखान बोला बोला जयजय मिस्सळपाव!! आले कुणी,गेले कुणी तुला नाही पर्वा
Taxonomy upgrade extras

बालपण सदैव नटवायचं असतं

लेखक बेसनलाडू यांनी शुक्रवार, 06/06/2008 09:30 या दिवशी प्रकाशित केले.
उदय सप्रेंची शाळा ही कविता वाचली आणि तीनेक वर्षांपूर्वी जेव्हा छंदात कविता न लिहिण्याचा छंद होता तेव्हा लिहिलेली ही कविता सहजच आठवली.

अनिवासी मोलकरीण

लेखक अरुण मनोहर यांनी शुक्रवार, 06/06/2008 08:38 या दिवशी प्रकाशित केले.
फक्त शिकले सवरलेलेच नाही, तर कित्येक अशिक्षीत, अर्धशिक्षीत कामगार देखील दूरच्या देशात नशीब काढायला जात असतात. भारतात असतांना कदाचित काही कष्टकरी कामगारांना संघटनांचे पाठबळ शोषणापासून वाचवीत असेल. पण पुष्क्ळदा बाहेर देशात अशा तळागाळातल्या कामगारांचे हित बघायला कुणीही नसते. काही लोक असे सहजपणे म्हणून जातील, "काम आणि कष्ट केल्याशिवाय का पैसा मिळतो?" हे जरी खरे असले, तरी पैसा फेकून माणसाचे यंत्र बनवता येते का?
Taxonomy upgrade extras

वसंतोस्तव

लेखक शितल यांनी शुक्रवार, 06/06/2008 06:43 या दिवशी प्रकाशित केले.
हार्टफोर्ट डाऊन टाऊन येथील फुला॑चे फोटो.
Taxonomy upgrade extras

चित्रविभाग

लेखक पिवळा डांबिस यांनी शुक्रवार, 06/06/2008 05:40 या दिवशी प्रकाशित केले.
मागे आम्ही मिपावर आलेली सुंदर सुंदर चित्रे आणि फोटो पाहून इथे मिपावर चित्रांसाठी स्वतंत्र विभाग (पाककृतीं प्रमाणेच) सुरू करावा काय यासाठी मिपाकरांच्या मनाचा कानोसा घेणारा एक पोल आयोजित केला होता. http://www.misalpav.com/node/1814 त्या पोलचे निकाल खालीलप्रमाणे: प्रश्न: मिपावर चित्रकलाविषयक स्वतंत्र विभाग सुरु करावा का? एकूण रिस्पॉन्स = ३२ होय = ३० (९४%) नको = १ (३%) माहित नाही = १ (३%) काही मिपाकरांनी त्या विभागात फोटोंचाही समावेश करावा असे लिहिले आहे आणि ते सयुक्तिकही आहे. वरील मतदानावरून असे दिसते की चित्र-फोटोंसाठी मिपावर एक नवीन दालन

अनभिषिक्त जगज्जेता!

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 06/06/2008 02:32 या दिवशी प्रकाशित केले.
"काकांनी जिंकण्याची संधी गमावली!" लहानग्या पॉलच्या उद्गारासरशी बुद्धीबळाचा डाव मांडून बसलेल्या काका आणि वडिलांनी त्याच्याकडे चमकून बघितले! त्यांना हे माहीत नव्हते की ते एका भावी जगज्जेत्याचे बोलणे ऐकत आहेत.

फोटो

लेखक भाग्यश्री यांनी शुक्रवार, 06/06/2008 02:30 या दिवशी प्रकाशित केले.
नेहेमीप्रमाणेच सगळ्यांचे फोटो पाहून, मी काढलेले फोटो टाकायची इच्छा झाली.. मागच्या विकेंडला जवळपास फिरताना हे फोटोज काढले.. मी काही उत्तम फोटोग्राफर नाही.. छान नविन तंत्रज्ञानाचा कॅमेरा हातात असून मला त्याचा उपयोग कळत नाही.. ऑटो मोड वर, जे चांगल दिसेल तसे फोटो काढायचा प्रयत्न केलाय.. कसे वाटतायत सांगा.. click on the image to view enlarged version.. घराजवळचा समुद्र ..

आमच्या घरातून दिसणारा सिंहगड... छायाचित्रे...

लेखक भडकमकर मास्तर यांनी शुक्रवार, 06/06/2008 01:24 या दिवशी प्रकाशित केले.
मी सिंहगडापासून सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर राहतो... नेहमीच दिसत नाही सिंहगड घरातून.... ती मागची डोंगराची रांग बर्‍याचदा ढगाच्या पडद्या आड असते... पण कधीतरी दिसतो....