प्राजुच्या मागणीवरून ही कृती देत आहे.
साहित्य- १ वाटी रवा,१ वाटी मैदा,१.५ वाटी अगदी बारीक रवा,१ वाटी खवा, १/४ वाटी खसखस,२ वाट्या पिठीसाखर, वेलचीपूड,दूध,तूप,तांदळाची पिठी
कृती- १ वाटी रवा+मैदा तूपाचे मोहन घालून दुधात घट्ट भिजवा.
बारीक रवा तूपावर खमंग भाजून घ्या.खवाही भाजून घ्या. खसखस भाजून व कुटून घ्या.