एक अमेरिकन प्रेमकथा
एक अमेरिकन प्रेमकथा
ऒर्कुटवर काही असे काही लोक असतात की जे स्वत:चे पूर्ण नाव, सविस्तर व खरा पत्ता, तसेच खरा दूरध्वनी क्रमांक देखील प्रोफ़ाईलवर लिहून ठेवतात. इतकेच काय जोडीला त्यांची खरे छायाचित्रे देखील हजर असतात. तर इतर काही प्रकारचे लोक खरा दूरध्वनी क्रमांक व पत्ता तर सोडाच आपले खरे नाव ही लिहीत नाहीत. तर स्वत:ची छायाचित्रे म्हणून विदेशी बालकांची छायाचित्रे लावून ठेवतात. (कृपया इथे कुणालातरी व्यक्तिश: दुखविण्याचा उद्देश असल्याचा गैरसमज करुन घेऊ नये.) पुन्हा त्यात आश्चर्य म्हणजे अशा भिन्न प्रकारच्या लोकांमध्ये मैत्री देखील होते. हे पाहून मला पूर्वी वाचलेली एक अमेरिकन प्रेमकथा आठवली.
मिसळपाव
त्यावर आपल्या आवडीचे सरबत(रोज,काला खट्टा इ.)घालावे.
त्यावर बर्फाच्या चुरा एकत्र म्हणजे गोळा करून ठेवावा.त्यावर पुन्हा सरबत घालावे.आपल्याकडील बर्फाच्या गोळ्यासारखीच चव पण शेंगदाणे,बीन्स इ.मुळे अधिक चविष्ट लागतो.