व्हॅलंटाईन डे - गिफ्ट कोणती घ्याल?
व्हॅलंटाईन डे आता तोंडावर येऊन ठेपला आहे. आपल्यापैकी बहुतेकांनी आपल्या प्रेयसी/ प्रियकरासाठी भेटवस्तू घेतल्या असतील (इथे नवरा/ बायको या नात्यालाही प्रेयसी/ प्रियकर या असंभव नात्याने गौरविले आहे!!!). ज्यांनी भेटवस्तू अगोदरच घेतल्या असतील त्यांच्या आत्म्याला तो आकाशातला प्रभू (विप्र नव्हे!!) क्षमा करो.........
पण ज्यांनी अजून भेटवस्तू घेतल्या नसतील (यात बहुतेक पुरूषमंडळी येतात!!!!!) त्यांच्या उपयोगासाठी हे मार्गदर्शन आम्ही देत आहोत.........
आपापल्या प्रेयसीसाठी या व्हॅलेंटाईन डे ला काय गिफ्ट घ्यावी? (प्रियकरासाठी काय गिफ्ट घ्यावी याचं मार्गदर्शन मिपावरल्या अनेक समर्थ भगिनी करतीलच!!!
मिसळपाव