बोंबील फ्राय पाककृती हवी आहे.
मला बोंबील फ्राय पाककृती हवी आहे. जरा लवकर टाका. या शनिवारी पहिल्यांदाच फिश बनवून बघणार आहे. शुभारंभासाठी बोंबील निवडलाय.
सालो
साहीत्य :
१ मोठा कांदा, टोमॅटो प्युरी,
८-१० काजु, मटार, पनीर ,
आलं-लसूण पेस्ट, जीरे
हळद, तिखट, मीठ, तमालपत्र,कसुरी मेथी, दालचिनी पुड
कृती :
प्रथम पनीरचे तुकडे करून बटर मधे शॅलो फ्राय करणे..
काजु पाण्यात वाफवून त्यांची पेस्ट करणे..
कांदा तेलात परतून त्याची प्युरी करणे.
( मी तेलात न परतता केली. कधी कधी कडूसर चव येते म्हणून आधी परतून घ्यावा..