पोह्याचे कटलेट
साहीत्यः- उकडलेले बटाटे २,जाडे पोहे २ वाट्या,तिखट,मीठ्,साखर्,टोस्टचा चुरा किंवा बिस्कीटाचा चुरा
कृती :- पोहे भिजवुन घ्यावेत त्यात उकडलेले बटाटे कुस्करुन घालावेत त्यात तिखट-मीठ-साखर घालावी. हे सगळं एकत्र मिक्स करुन त्यांना चपटा आकार द्यायचा(रगडा पॅटीसच्या पॅटीसचा असतो तसा). तव्याला अगदी थोडे तेल लावुन त्यावर वरील केलेल्या चकत्या टोस्ट्च्या किंवा बिस्कीटाच्या चुर्यात घोळवुन फ्राय कराव्या.
मिसळपाव
FABULOUS LAS VEGAS
गेल्या फॉल ऋतू मधे पड्लेल्या पानां न पासून बनवलंय... कसं आहे??
अय्या!!! हे काय ? मी तर मोजा घेतला होता विणायला...