Rush Limbaugh ह्याने एका रेडीओ शो वर ही मुक्ताफळे उधळली. मूळ बातमी इथे वाचता येईल -
http://business.rediff.com/report/2009/apr/14/us-radio-host-indians-are…
"There's a reason [these jobs] aren't coming back. They're outsourced for a reason, an economic reason, and they're not coming back,"ह्या वाक्यात निश्चितच तथ्य आहे, पण त्याच उत्तरात पुढे त्याने भारतीयांचा उल्लेख अगदीच हेटाळणीच्या सुरात 'स्लमडॉग ' असा केला -
"If you're sitting out waiting for a job that's now being done by a slumdog in India, and you're waiting for that job to be cancelled, for the slumdog to be thrown out of work, and you to get the job, it ain't going to happen. It's not the way economics works."आर्थिक फायदा हे जरी आउटसोर्सिंग्चे प्रमुख कारण असले, तरी किमान गुणवत्ता/दर्जा असल्याशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणावर काम करून घेतले जात नाही. ही प्रतिक्रिया केवळ द्वेष आणी उद्विग्नतेतून आली असेल का? तेथील स्थानिकांचे हे प्रातिनिधीक मत म्हणता येईल का? तुम्हाला काय वाटते? तिथे काम करणार्या भारतीयांचा काय अनुभव आहे?
वाचने
5915
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
कुणी निंदा कुणी वंदा
आय टी
फार चर्चा करू नये
सहमत आहे!
In reply to फार चर्चा करू नये by चकली
सहमत.. कदाच
In reply to फार चर्चा करू नये by चकली
सहमत आहे.
In reply to फार चर्चा करू नये by चकली
महत्त्वाचा मुद्दा!
दुवा वाचला.
In reply to महत्त्वाचा मुद्दा! by Nile
सध्या आमची
In reply to दुवा वाचला. by अजय भागवत
हाहाहाहा... मजेशीर
In reply to दुवा वाचला. by अजय भागवत
will say and do anything to
In reply to दुवा वाचला. by अजय भागवत
आतले आणि बाहेरचे
स्लमडॉग
सहमत...
In reply to स्लमडॉग by नितिन थत्ते
स्लमडॉग
असंघटीत
लेखाचे शीर्षक
भारत्-चीन्-अमेरिका
सहमत
In reply to भारत्-चीन्-अमेरिका by चिरोटा
माझ आइका न
मारली
In reply to माझ आइका न by पर्नल नेने मराठे
रश लिंबा ला लिंबू रश द्या! :)