काय, हवय तरी काय? :) :)
वा! उत्तम!
http://www.misalpav.com/node/8765 ("विवाह परिषदे निमित्त निबंध स्पर्धा") भन्नाटच दिसतय!
एकाहुन एक असले "विषय" दिसताहेत निबंधासाठी.
आणि त्यातही "विवाहपुर्व शरीरसंबंधांचा अनुभव- सफल वैवाहिक जीवनाकरिता की निव्वळ अनैतिक"
हा भलताच भारी प्रकार दिसतोय.
च्यायला पण आता आप्ल्या सारख्या गरिबाला हे सगळच (तूर्तास अविवाहित आणि "कुमार" असल्यानं)नवीन आहे.
जरा धीर गंभीर भाषेत मोठ्ठा निम्बंध्/प्रबंध लिहुन आपणही माराविकी फुशारकी .
पण आपल्याला कळलय ते बरोबर आहे का? काही प्रश्न पडताहेत तिच्यायला.
मिसळपाव