सुरुवात
मराठवाड्यातील माळाकोळी या गावातील महिलांनी एकत्र येवुन, आंदोलन करुन गावात यशस्वीरित्या दारुबंदी करवुन आणली. त्या रणरागिण्यांना मानाचा मुजरा करुन त्या घटनेवर आधारीत ही कथा लिहीली आहे.
मुळ दुवा : लोकप्रभा / स्त्रीशक्ती
विशाल कुलकर्णी
*******************************************************************
एक पत्रकार या दृष्टीकोनातून पाहिले तर ही संपूर्ण घटना म्हणजे सॉलीड मालमसाला असलेली जबरदस्त बातमीच होती माझ्यासाठी!
मिसळपाव
हे महाराष्ट्रातील सर्वात उंच पठार. महाबळेश्वरच्या उंचीइतकेच.
इथला भन्नाट वारा आणि रानफुले.