हेमलकसाच्या अरण्यातील 'मंदाकिनी'
- विकास शिरपूरकर
मध्यप्रदेशातील इंदूर येथील देवी अहिल्योत्सव समितीतर्फे दिला जाणारा यंदाचा देवी अहिल्या पुरस्कार लोक बिरादरी प्रकल्पाच्या संचालिका आणि मॅगसेसे पुरस्कार विजेत्या डॉ.मंदाकिनी आमटे यांना जाहीर झाला असून दि.20 डिसेंबर रोजी एका भव्य कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार दिला गेला. एक लाख रूपये रोख, मानपत्र आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने मंदाताईंशी साधलेला हा मनमोकळा संवाद...
''1970-72 चा तो काळ असावा.
मिसळपाव
