Skip to main content

लहानपणीच्या सदाबहार कविता - १

लेखक Manish Mohile यांनी बुधवार, 24/02/2010 22:58 या दिवशी प्रकाशित केले.
कविता - मानवी मनाच्या स्रुजन्शीलतेचा कल्पकतेचा एक कलाविष्कार. अगदी लहानपणापासून आपला या कवितान्शी सम्बन्ध येतो. तान्हे बाळ असताना अन्गाईगीत, बडबड गीते यान्च्याअ रूपानी. एकदा शाळेत जायला लागले की मग काय - बालभारती कुमारभारती मधुन पद्य विभागच सुरू होतो. यातील काही कविता निव्वळ ताप किन्वा डोकेदुखी वाटतात. पण काही मात्र मनात अगदी घर करून बसतात - त्यातील गेयतेमुळे, सुन्दर शब्दरचनेमुळे, शब्दचित्रान्मुळे , आशयगर्भतेमुळे. अर्थात हे सगळे बारकावे वयानुसार लक्षात यायला लागतात. पण लहान वयातसुद्धा काही कविता वाचल्याक्षणी आवडून जातात. आपोआप लक्षात राहतात.

व्वा २००!!!

लेखक कोदरकर यांनी बुधवार, 24/02/2010 18:42 या दिवशी प्रकाशित केले.
सचिन तेंडुलकर च्या २०० धावांबद्दल हार्दिक अभिनंदन!!! सईद चा विक्रम तोड्ल्या बद्द्ल अत्यंत आभार.......

** पुरुष हक्क संरक्षण समितीचे राष्ट्रीय अधिवेशन **

लेखक युयुत्सु यांनी बुधवार, 24/02/2010 18:15 या दिवशी प्रकाशित केले.
पुरुष हक्क संरक्षण समितीचे राष्ट्रीय अधिवेशन दिनांक २८ फेब्रु २०१० स्थळ - शिक्षक भवन नवी पेठ पुणे वेळ - सकाळी १० ते संध्याकाळी ५ संपर्क - अ‍ॅड बाळासाहेब शिन्दे ९८५००४३२१२

माहीती हवी आहे स्री संरक्षण संघटना - ठाणे , मुंबई

लेखक वाहीदा यांनी बुधवार, 24/02/2010 17:05 या दिवशी प्रकाशित केले.
कोणी मला कृपया ठाणे येथील स्री संरक्षण संघटने चे दूरध्वनी क्रमांक , पत्ते देऊ शकेल का ?? Kidly help as there is a very serious issue where somebody is facing problem of threat and insecurity to life ~ वाहीदा

हिवाळी ऑलिंपिक मध्ये देवदास मधील गाण्यांवर आईस डान्स

लेखक अश्विनीका यांनी बुधवार, 24/02/2010 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या व्हॅनकुव्हर , कॅनडा येथे हिवाळी ऑलिंपिक चालू आहे. हे २१ वे हिवाळी ऑलिम्पिक आहे . इथे फेब्रुवारी १२ ते २८ ह्या दरम्यान बर्फावरील खेळ खेळले जात आहेत. ह्यात बर्फावरील हॉकी , फिगर स्केटिंग (बर्फावर पायात स्केट्स घालून नाच), स्पीड स्केटिंग (पळण्याच्या स्पर्धेसारखीच पण पायात स्केट्स घालून बर्फाच्या ट्रॅक वरून पळणे), स्की जम्पिंग, फ्री स्टाईल आणि क्रॉसकंट्री स्किइंग , स्नोबोर्डिंग, स्लेईंग अशा अनेकविध स्पर्धा चालू आहेत. व्हॅनकुव्हर ला जाणे शक्यच नव्हते तरी घरच्या घरी टिव्ही वर ह्या स्पर्धा बघायला मजा येत आहे.

हिटलर.........

लेखक गुपचुप यांनी बुधवार, 24/02/2010 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
दुसऱ्या महायुद्धाची आपत्ति जगावर लोटनारा हिटलर , याचे व्यक्तिमत्व होते तरी कसे ? या विषयी आजवर खुप लिहिले गेले व पुढेही लिहिले जाईल. काही ना तो देशभक्त वाटतो तर काहीना माथेफिरू . युद्धानंतर जन्मलेल्या नव्या पिढीला मात्र हिटलर प्रिय नाही. जर्मनीवर संकटे आणणारा व एक जर्मन पिढी नष्ट करणारा मनुष्य म्हणुनच जर्मन तरुण त्याच्याकडे पाहतात. ज्याला नवनाझीवाद म्हणतात अशी काही माणसे जर्मनीत आहेत, पण ती फारच अल्पसंख्य आहेत.

वाट पाहणं!

लेखक राघव यांनी बुधवार, 24/02/2010 13:05 या दिवशी प्रकाशित केले.
कुणाचीही वाट पाहणं मोठं जीवघेणं असतं! नक्की कुण्या जन्माचं राहिलेलं देणं असतं!! कवितेची ओळ साधी, हवी तेव्हा स्फुरते का? डोळ्यांपुढे झोपसुद्धा नको तेव्हाच येते ना? :W हटखोर वळवासारखं यांचं येणं असतं.. वळवाचं काय म्हणा, त्याचं कामच भिजवण्याचं! गारव्याची आस, पुन्हा हृदयात जागवण्याचं!! :) आणिक हवं असण्याचं, दु:ख नेहमी दुणं असतं.. ज्याच्यासाठी जगतो आपण, त्याच्याविना जगतो(च) का पण? इवलासा प्रश्न आता एवढा मोठ्ठा वाटतो ना पण? :) त्या अनामिक ओढीचंही आपल्याकडून नेणं असतं.. राघव

जिवधन किल्ला

लेखक विनोदबाण़खेले यांनी बुधवार, 24/02/2010 12:30 या दिवशी प्रकाशित केले.
सह्याद्रीच्या रांगेतील जो मानाचा तुरा तो शिवनेरी आपल्या सर्वाना माहित आहे , पण अजुन बर्याच जणांना माहित नसेल की या शिवनेरीला अजुन मित्र मंडळी आहेत .या जुन्नर ने अनुभवले आहे एक श्रीमंत साम्राज्य , ती श्रीमंती फ़क्त शिवजन्माचीच नव्हती ,तर ती होती येथील मातीच्या सुगंधाची ,खड्कांच्या कणखरतेची, युगायुगां पासून येथल्या भूमिपुत्रांनी आपल्या शिंपलेल्या घामाची, त्यांच्या श्रमांची .सह्यकड्या प्रमाणे पोलादी छाताडांची अन श्रुष्टीचा पसारा रचनार्या त्या निसर्ग देवतेच्या मुक्त हस्ताची .