गौडबंगाल
>>>विद्रोही संमेलना निमित्त : ब्राह्मणांना झोडपा किती ही .. ते पुढेच जात राहतील. (इंद्रराज सारखे अनेक अपवाद सन्माननीय)
चक्रमवेताळचा वरील शिर्षक असलेला लेख, "प्रवेश प्रतिबंधीत" म्हणून वाचता येत नाही. मिपावर लॉगईन केलेल्या सगळ्यांनाच वाचता येणार नाही असे वाटले होते. ३० एप्रील ला प्रसिद्ध झाल्यापासून, लगेच दोन प्रतिसादानंतरच हा लेख् दिसत नाहीये. मग आज पर्यंत त्यावर २३ प्रतिसाद कसे आले?
मिपावर काही सदस्यांना स्पेशल एन्ट्री सुविधा आहेत का?
मिसळपाव