कवी ग्रेस यांना प्रतिष्ठेचा नागभूषण पुरस्कार
सविस्तर वृत्त येथे वाचता येईल.
कवी ग्रेस यांच्या अनेक कविता त्यांच्यातील गूढार्थासाठी अनेकांना प्रिय वाटतात. अनेकांचा असा अनुभव आहे, की जेव्हा त्यांची कविता वाचल्यावर "अच्छा, असे आहे होय!" या कविता कळल्याच्या समाधानापाशी आपण येऊन पोचतो, तेव्हाच त्याच कवितेतील अशी एखादी ओळ किंवा शब्द तुम्हाला पुनर्विचार करण्यास उद्युक्त करतो - आणि परिणामी कविता "कळल्याचे" समाधान हिरावून घेतो.
मिसळपाव
ऑस्ट्रेलियन फोटोग्राफर अँथनी वेस्ले यांनी काढलेला फोटो (नासाच्या संकेतस्थळावरून)
गुरू हा ग्रह वायूंचा गोळा आहे. अर्थात गुरूचं परिवलन पृथ्वीप्रमाणे, घनपदार्थाप्रमाणे होत नाही; याला डिफरन्शियल रोटेशन (मराठी शब्द?) असं म्हणतात. म्हणजे वेगवेगळ्या अक्षांशांना स्वत:भोवती फिरण्याचा कोनीय वेग वेगवेगळा असतो.