खेकडे खेकडे आणि खेकडे
तुम्हा सर्वान्चे खेकडा - प्रेम बघून मला राहवले नाही. म्हणूनच काही अजून खेकडे पेश करतो आहे.
खेकडा असा धरावा :).....
खेकडा असा धरावा :).....
खेकडा असा धरावा :).....
या संस्थळावर पूर्वी काही कर्तबगार स्त्रियांची चरित्रे वाचली होती. नुकत्याच मरण पावलेल्या लुई़ज बूर्ज्वाची कहाणी त्या माळेत शोभावीशी आहे. शास्त्रज्ञांचे जग जसे पुरुषप्रधान आहे, तसेच दृश्यकला क्षेत्रही विसाव्या शतकाआधी स्त्रियांना फारशी भीक घालीत नव्हते. त्यात ती स्त्री बंडखोर असेल, तर तिला अधिकच त्रास होत असे. आजही भारतीयांना पाश्चिमात्य स्त्री कलाकार फारच क्वचित परिचयाचे असतात.