नमस्कार
ती दोघ हे सदर वाचले.ल्हान वयात लग्न आणि त्याचे परिणाम.आज काल हे सगळी कडे पहायल मिळ्ते.मी अगदी जवव्ळुन अनुभवलेली एक कटु सत्य घटना.आमचे अगदी जवळ्चे नाते समबधातील,त्या॑न्च्या मुलाचे ७वर्षा पुर्वी लग्न झाले.मुलाचे वय अवघे २५.मुलिचे वय अवघे१८ पुर्णला २महिने कमी.तशी घरची आर्थिक परिस्थिती खुप छान.मुलाने लग्नास नकार दिला,पर॑तु घरच्या दबावा मुळे लग्न केले.एक मुलगा झाला,पहिलै ३वर्ष सुखात गेली.मुलगी एकुलती एक असल्या मुळे,आई ने सर्व लाड पुरविले.पहिल्या मुला न॑न्तर पुन्हा दुसर्या मुलगा झाला.दोघातील अन्तर ४वर्ष्.बाळा॑त होउन १महिना पण झाला नाई तर भावाच्या लग्न खरेदी साठि बाळाला घेउन बाहेर फिरली,दोन