Skip to main content

<< प्रेमदिनाच्या खस्ता >>

लेखक सुहास..
Published on मंगळवार, 15/02/2011
प्रेमदिनाच्या रस्त्यावर असलेले अनेक वेडे काही यंगेजपणी चोरट्या नजरेने पाहिलेले गुलाबांचे झेंडे लावतांना काही तर काही असेच खिशाला चाट पाडुन घेण्यासाठी तयार झालेले. टुकार पाखरं मधुनच समोर येत मनाला टोचत आणि फाट्यावरती अम्हास्नि उडवत मोठे होताना लज्जा-भावनांचेही भान नसे. कॉलेजपणात नंतर आल्यावर कट्ट्यावर मुसमुसुन भरलेल्या त्या, मित्रांच्या जिवावर मारलेल्या उड्या अन मनात आठवणींनी गंधलेला सुगंध शहरभर पसरत असे. आता नव-शहरीकरण झाल्यावर व्यक्ती-स्वातंत्र्याच्या खुलेपणात चालतांना उगाचच मन कुठेतरी ठेचकाळते काहीतरी टोचतं आणि मॉनिटर समोर बसुनही आठवणींच्या सुगंधाचा भास जाता जात नाही.
काव्यरस

आपण आपला आधार ( UNIQUE ID) क्रमांक घेतला का नाही ?

Published on मंगळवार, 15/02/2011
भारतामध्ये नुकताच आधार ( UNIQUE ID) क्रमांक देण्याचे काम चालू झाले आहे हे ऐकले आणि मागच्या आठवड्यात गुरवारी वेळ मिळाल्यामुळे स्वतःचा आधार क्रमांक काढून घेतला. आज सहज वेळ मिळाला म्हणनू http://uidai.gov.in/ ह्या साईट ला भेट दिली तर महाराष्ट्राचा क्रमांक सातवा असल्याचे पहिले या वरुन असे वाटते की जास्ती लोकांना ह्या गोष्टीची माहिती नाही असे वाटले म्हणून माहिती देण्याकरिता हा काथ्याकुट. कृपया जिथे आंग्ल शब्द वापरले आहेत तिथे मराठी शब्द सुचवल्यास बदल करण्यात येतील. संपादक मंडळीनी हे बदल परस्पर केले तरी चालतील धन्यवाद.

रंगिबिरंगी पनिर बुरजी.

लेखक जागु
Published on मंगळवार, 15/02/2011
लागणारे साहित्य: पनिर लाल, पिवळी आणि हिरवी भोपळी मिरची (चिरुन) २-३ हिरव्या मिरच्या चिरुन १ ते २ मध्यम कांदे चिरुन मटार अर्धा वाटी कोथिंबीर थोडी चिरुन मिठ १ टोमॅटो किंवा १ चमचा लिंबाचा रस. तेल थोडा गरम मसाला ह्या रंग खुलवण्यासाठी वापरलेल्या रंगित सिमला मिरच्या हे काही लागणारे वरील जिन्नस क्रमवार पाककृती: पनिर सुट्टा करुन बारीक करुन घ्या.म्हणजे सोप्या शब्दात कुस्करुन घ्या हो. तेलावर कांदा, मटार, हिरव्या मिर

दारासमोरचा रस्ता

लेखक अवलिया
Published on मंगळवार, 15/02/2011
दारासमोरचा रस्त्यावर असलेले अनेक खड्डे काही लहानपणी गोट्या खेळतांना पडलेले क्रिकेटचे स्टंप लावतांना काही तर काही असेच काळाच्या खुणा बाळगण्यासाठी तयार झालेले. चुकार दगडं मधुनच वर येत पायाला टोचत आणि धुळमाती अंगावर उडवत खेळतांना वेळेचे भान नसे. पावसाळ्यात डबके झालेल्या रस्त्यावर थपथप भरलेल्या पाण्यात मारलेल्या उड्या अन् पायाला लागलेला चिखल घरभर पसरत असे. आता डांबरीकरण झाल्यावर मऊसुत रस्त्यावरुन चालतांना उगाचच पाय कुठेतरी ठेचकाळतो काहीतरी टोचतं आणि चिखल लागल्याचा भास जाता जात नाही.
काव्यरस

"माझी व्यथा"

लेखक वपाडाव
Published on मंगळवार, 15/02/2011
चीगोंच्या मार्गाथा वरून आम्हाला आणी एक किस्सा आठवला... आणी हो तो सांगण्यासारखा पण आहे.. त्याची अगोदर पार्श्वभूमी सांगणे गरजेचे आहे. म्हणून हा परिच्छेद !!! टीप: हा भीत-भीत का होईना इतक्या दिवसानंतर पहिला-वहिला लेख (वाटला तर लेख, नाहीतर टवाळगिरी म्हणा) मिपावर टाकतोय, विशाल मनाने ह्याला झोळीत घ्या.

काही मस्ट वॉच सीन्स...

Published on मंगळवार, 15/02/2011
नमस्कार मिपाकर्स आज चेपु वर आपल्या सनी पाजींचा जीत चित्रपटातला डान्स कुणीतरी अपलोड केला आणी ते पाहुन डोळ्याचं पारणं फिटलं. आणी आत्तापर्यंत पाहीलेले सर्व विडियोज आठवले... तर मंडळी, ही घ्या लिस्ट ऑफ मस्ट वॉच सीन्स ऑन तुनळी... १. पहिला क्रमांक पटकावलेला आहे या पठ्ठ्याने. मोस्ट ऑफ दी मिपाकर्स नी या डान्सबद्दल मिपावर आधी चर्चा केलेली आहेच.

मराठी शब्द हवे आहेत.

लेखक कलंत्री
Published on सोमवार, 14/02/2011
माझ्या मित्राने मला काही इंग्रजी शब्दांना प्रतिशब्द हवे आहेत असे विचारले. काही शब्दांना मी प्रतिशब्द देऊ शकलो, परन्तु काही शब्दासाठी माझे मात्र समाधान झाले नाही म्हणून हा प्रपंच. १. पर्फॉमन्स पे किती मिळणार आहे ते सांग?. २. ती / तो स्टेजवर परफॉर्म करणार आहे. ३. तिचा स्टेज परफॉर्मन्स चांगला आहे. ४. माझ्याकडून मी चांगला परफॉर्म करणारच आहे. ५.

डोक्यात तिडीक आणणारे मिपाकर - भाग ४

लेखक अवलिया
Published on सोमवार, 14/02/2011
मागील भाग - http://misalpav.com/node/16729 *** लहानपणी आई, काकू, मावशी, आत्या ह्या महिला मंडळाच्या एकंदर सरंजामी वृत्तीमूळे, काही आणायचे असले की जा रे नाना हे आणुन दे, काही करायचे असले की जा रे नाना ते करुन दे असल्या हुकुमांचे पालन करता करता केव्हातरी महिला ह्या कुणी भयानक प्राणी आहेत हे माझ्या मनाने पक्के धरले होते. पण हळू हळू केव्हातरी वर्गात नेहमी ड्रेसमधे दिसणारी दोन वेण्या घातलेली दोन बेंच पलिकडे बसणारी मुलगी एका लांबलचक कापडात गुंडाळुन समोर आली की भलती चिकणी दिसते आणि मनाची घालमेल अचानक वाढते हे लक्षात आलं.