टक्कल
त्याचं काय झालं....
(असा सुरुवात केल्याने सगळे लक्ष देऊन ऐकतात अस अनुभव आणि बहुधा पु. ल. देशपांडेनी पण सांगितलाय... असो.)
परवा दिवशी PMT स्टॉपवर उभा होतो. सगळ्या PMT कचरा भरल्यासारखे वाहत होत्या... कोणतीच बस आमच्या स्टॉपवर थांबत नव्हती. रिक्षावाले इतके पैसे मागत होते की त्यात अजुन थोडे पैसे टाकले असते तर एक नेनो आली असती.तर तिथे आमचे एक काका भेटले.काका म्हणजे शेजारी राहत होते.
मिसळपाव
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील फाळकेवाडी हे अगदी छोटेसे गाव ! गावाची लोकसंख्याही जेमतेम ३५०-४०० . पण या छोट्याशा गावातील दारिद्य्ररेषेखालील महिलांनी एक वेगळाच आदर्श सर्वांपुढे ठेवला आहे.हल्ली आदर्श म्हटलं कि अनेकांच्या भुवया वर जातात. पण फाळकेवाडीतील या महिलांनी "आदर्श महिला बचत गटा'द्वारे कडधान्याची शेती केली आहे.