Skip to main content

ओसामा मारला गेला

लेखक माझीही शॅम्पेन यांनी सोमवार, 02/05/2011 08:52 या दिवशी प्रकाशित केले.
ओसामा मारला गेला आत्ताच आलेल्या वृत्तानुसार ओसामा बीन लादेन पाकिस्तान मध्ये इस्लामाबाद मध्ये मारला गेला आहे. मृतदेहाची DNA चाचणी करून अमेरिकेच्या संस्थानी कान्फर्मेशन दिला आहे. साधारणे तो एक आठवद्यापूर्वी मारला गेला असावा. थोड्याच वेळात अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा प्रकाश टाकतील माझ्या मते एका दहशतीच्या युगाचा अंत झाला आहे , पाकिस्तानच्या धोंगीपणा सुध्डा उघड झाला आहे. जाणकारांची मते जाणून घ्यावीशी वाटतात. (चु.भु.द्या.घ्या)

"आदर्श महिला बचत गट

लेखक सुनिल पाटकर यांनी रविवार, 01/05/2011 21:42 या दिवशी प्रकाशित केले.
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्‍यातील फाळकेवाडी हे अगदी छोटेसे गाव ! गावाची लोकसंख्याही जेमतेम ३५०-४०० . पण या छोट्याशा गावातील दारिद्य्ररेषेखालील महिलांनी एक वेगळाच आदर्श सर्वांपुढे ठेवला आहे.हल्ली आदर्श म्हटलं कि अनेकांच्या भुवया वर जातात. पण फाळकेवाडीतील या महिलांनी "आदर्श महिला बचत गटा'द्वारे कडधान्याची शेती केली आहे.

महाराष्ट्र दिन

लेखक मराठी_माणूस यांनी रविवार, 01/05/2011 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
आज महाराष्ट्र दिन , टाईम्स ग्रुप (ईंग्लीश ) त्यांच्या धोरणाला जागला पहील्या पानावर कुठेही उल्लेख नाही , जणु काही "त्यात काही विषेश नाही" अशी भुमिका महाराष्ट्रात राहुन ते हे करतात माझे आधीचे निरीक्षण http://www.misalpav.com/node/17386

पाणीपुरी आणि त्यानिमित्ताने बरेच काही......

लेखक आशिष अनिल म्हात्रे यांनी रविवार, 01/05/2011 18:04 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या आठवड्यात मुंबईजवळील ठाण्यामध्ये एक हिंदी भाषिक पाणीपुरीवाला पुरीमध्ये उकडलेल्या मुगासमावेत जे तिखटगोड पेयजल घालून देतात आणि नंतर मिटक्या मारीत एकामागून एक पुर्‍या पोटात रिचवितात त्या पेयजलात आपली लघुशंका मिसळतांना पकडला गेला किंवा एका भांड्यात त्याने लघवी केली आणि तेच भांडे लोकांना पाणीपुरी खिलवितांना त्यांने वापरले अशा काहीशा संशयाने ठाण्यात आणि मुंबईत भीतीची आणि संतापाची लाट उसळली आणि जो दिसेल त्

यांना कमरेतून उचलून फेकून द्या !

लेखक आशिष अनिल म्हात्रे यांनी रविवार, 01/05/2011 17:43 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वी पुणे लोकमान्य टिळकांमुळे ओळखले जात होते. अजूनही जाते. परंतु शरद पवार आणि त्यांचे एकेकाळचे पट्टशिष्य सुरेश कलमाडी यांनी आपल्या कर्तृत्वाने या पुण्यनगरीला नवी अस्मिता देण्याचा जणू विडा उचलला आहे. शंभर वर्षांपूर्वी टिळक राजद्रोहाच्या आरोपाखाली दूर मंडालेच्या कारागृहात बंदिस्त होते. आज सुरेश कलमाडी दिल्लीत न्यायालयीन कोठडीत गजाआड झाले आहेत.

मराठी माणूस आणि महाराष्ट्र : चांगले-वाईट अनुभव !

लेखक आशिष अनिल म्हात्रे यांनी रविवार, 01/05/2011 10:14 या दिवशी प्रकाशित केले.

१ मे म्हणजे आज महाराष्ट्र राज्य ५१वा वर्धापनदिन साजरा करत आहे. ही अर्धशतकोत्तर वाटचाल करतांना राज्याने काय कमावले आणि काय गमावले, यांविषयीचा परामर्श घेणार्‍या आमच्या संग्रहातील काही गोष्टी पुढे दिल्या आहेत. मराठी भाषिकांनी त्यांचा यथायोग्य अभ्यास केला, तर राज्याच्या प्रतिष्ठेसाठी बर्‍याच गोष्टी करायच्या शिल्लक आहेत, हे लक्षात येईल आणि त्यासाठी मराठी माणसाला स्वतःचा सहभाग वाढवण्याची स्फूर्ती मिळेल.

१. मराठी माणसांचे सद्गुण !

१ अ.

मराठी माणूस आणि महाराष्ट्र : चांगले-वाईट अनुभव !

लेखक आशिष अनिल म्हात्रे यांनी रविवार, 01/05/2011 10:08 या दिवशी प्रकाशित केले.

१ मे म्हणजे आज महाराष्ट्र राज्य ५१वा वर्धापनदिन साजरा करत आहे. ही अर्धशतकोत्तर वाटचाल करतांना राज्याने काय कमावले आणि काय गमावले, यांविषयीचा परामर्श घेणार्‍या आमच्या संग्रहातील काही गोष्टी पुढे दिल्या आहेत. मराठी भाषिकांनी त्यांचा यथायोग्य अभ्यास केला, तर राज्याच्या प्रतिष्ठेसाठी बर्‍याच गोष्टी करायच्या शिल्लक आहेत, हे लक्षात येईल आणि त्यासाठी मराठी माणसाला स्वतःचा सहभाग वाढवण्याची स्फूर्ती मिळेल.

१. मराठी माणसांचे सद्गुण !

१ अ.

१ मे : द हार्ट कनेक्षन

लेखक विजुभाऊ यांनी रविवार, 01/05/2011 08:51 या दिवशी प्रकाशित केले.
कलेला भाषेच्या सीमा अडवू शकत नाहीत हे पुन्हा सिद्ध होत असते. १ मे या एकाच दिवशी निर्मान झालेल्या गुजरात आणि महाराष्ट्र या शेजार्‍यांमध्ये केवल भौगोलीक नाही तर बर्‍याच गोष्टी समान आहेत. संस्कृती,खाद्यपदर्थ लोकांचे स्वभाव , श्रिखंड , पुरणपोळी पोहे( गुजरातीत पौवा) सुरळीच्या वड्या( खाम्डवी) असे अनेक समान धागे आहेत. पण या सगळ्याव्यतीरिक्त एक समान धागा गुजराती आण इमराठी भाषीकांच्यात समान आहे तो म्हणजे नाटक आणि रंगभूमीचे प्रेम. मराठी रंगभूमीला १५० वर्षांची परंपरा आहे.

आले आले आमचे स्वामी बाबा आले

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 01/05/2011 02:59 या दिवशी प्रकाशित केले.
आले आले आमचे स्वामी बाबा आले
जय महाराष्ट्र! कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या हार्दीक शुभेच्छा! llपुण्याचे पेशवेll यांनी या प्रतिसादात (http://www.misalpav.com/node/17833#comment-310480) बाबा-महाराज लोकांच्या प्रवृत्तीवर काहीतरी जागृती होण्यासाठी काहीतरी लिहीण्याचे सांगितले होते. त्यांची आज्ञा आम्हास मान्य असल्याने खालील काव्य लिहीण्यात आले.