रेव्ह पार्टी तोडल्यावर...
काल रात्री पुण्याजवळ्च एका विवक्षित ठिकाणी एका रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, काही विशिष्ट आधुनिक दळणवळणाच्या साधनांचा उपयोग करुन केलेल्या या आयोजनाची खबर काही धडाडीच्या कार्यकर्त्यांना लागल्यावर लगेच ती पार्टी तोडण्याचा निर्णय घेण्यात आला, यासाठी काही अतिविशिष्ट कायदा सुव्यवस्था अंमलबजावणी गटांची मदत घेण्यात आली त्याचा हा रिपोर्ट.
पहिले काही फोटो, रेव्ह पार्टीच्या स्थळावर कॅमेरा बॅगेत लपवुन काढलेले आहेत.
मिसळपाव