Skip to main content

भोकराचे लोणचे

लेखक जागु यांनी बुधवार, 23/05/2012 12:15 या दिवशी प्रकाशित केले.
लागणारे साहित्य : पाव किलो भोकरे १ मध्यम आकाराची कैरी २ चमचे लाल तिखट ३ चमचे मिठ दिड चमचे मेथी ७-८ चमचे मोहरी पूड ३ चमचे हळद १/२ छोटा चमचा हिंग २ मोठ्या पळ्या तेल फोडणीसाठी

बाबु चो सरकार पुन:

लेखक शकु गोवेकर यांनी बुधवार, 23/05/2012 01:09 या दिवशी प्रकाशित केले.
मला सुमारे दोन महिन्यापुवी मिसलपाव चा शोध लागला व गम्मत वात्ली कि जालावर मराति मधे विचार करुन लेखनाचि सोय आहे.मिसलपाव बघुन काही लोक म्हन्जे पुन्याचे पुनेरि मिसल्/वदापाव्/शिव् वदा पाव्/जोशि वदा पाव काद्तिल मिपाकरानो माफ करा,हा माझा पहिलाच लेखप्र्यत्न्य त्यामुले चुक भुल देने घेने तसेच येथे कोनाचाहि व्य्यतिक भाव् ना दुख् विन्याचा हेतु नाहि,तर मन्दलि,खरद फला वर खरद पत्ति काद न्याचा विचार नाहि १)तुम्हि ज्ञानेश्वर म्हाराज व तुकाराम पोतु लावले त्या वरुन आथ्वले कि सुमारे ३० वर्शपुर्वि पुन्यात दगदू हल् वाइ गनपति आहे तेथे बोलात जाधव नात्य सन्सार दुकानात ज्ञानेश्वराना पगदि लाव् लेला फोतो दिस्ला होता,आता

धर्म आणि लोकसंख्या

लेखक मराठे यांनी मंगळवार, 22/05/2012 22:10 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्हाला जर कोणी विचारलं की धर्माचा आणि लोकसंख्या वाढीचा संबंध आहे का? आणि कसा? तर मला वाटतं बरीच लोक एका क्षणाचाही विलंब न लावता तावातावाने कसे क्ष धर्माचे लोक लोकसंख्या वाढीस कारणीभूत आहेत यावर तावातावाने बोलायला लागतील. काही जरा जास्त समजूतदार लोक लोकसंख्या धर्मावर नव्हे तर आर्थिक स्थानावर अवलंबून आहे असं म्हणतील. पण जर एकून जागतीक लोकसंख्या, धर्म, लोकांचं सरासरी उत्पन्न या सगळ्या गोष्टी विचारात घेउन एक तक्ता आखला तर एक वेगळंच चित्र डोळ्यापुढे येतं. हँस रॉसलिंग हा अशा प्रकारच्या स्टॅटिस्टिक्स मधे रमणारा एक अवलिया.

(मिपासहीत मराठी संस्थळांवर लेखन-प्रतिसाद देण्याचे नक्की फलीत काय?)

लेखक विकास यांनी मंगळवार, 22/05/2012 21:13 या दिवशी प्रकाशित केले.
या चर्चेची प्रेरणा :-) सर्वप्रथम, कृपया ह्या सगळ्या चर्चेमध्ये कुणाचाही अपमान करण्याचा हेतू नाही नी नव्हता हे ध्यानात घ्यावं. मिपा सहीत अनेक मराठी संस्थळांवर अनेकजण सातत्याने लेखन करत असतात, आपले विचार मांडत असतात, आदान-प्रदान करतात आणि वादही घालत असतात! या सर्वाला वाचन, स्वतंत्र विचार करण्याची क्षमता, नियोजनपूर्वक वादविवाद कौशल्य असे बरेच काही लागते. तरी देखील अनेक प्रश्न मनात उद्भवतात, त्यावर चर्चा घडावी हा या धाग्याचा हेतू आहे.

तांबट...

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 22/05/2012 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
काल काही तांबटचे फोटो मिळाले. ह सहसा बाहेर येत नाही व ओरडतांना मानेची फार मस्त हालचाल करतो. तांबट टाके भांड्यावर टाके मारताना ज्या तालात आवाज येतो तसा काहिसा याचा आवाज आहे.... १ ४ चतूर.. आशा आहे हे तुम्हाला आवडतील. जयंत कुलकर्णी.

एव्हरेस्ट मोहिमेचं फलित नेमकं काय?

लेखक प्यारे१ यांनी मंगळवार, 22/05/2012 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमीप्रमाणं कफ्युज होऊन काकू टाकतोय. एव्हरेस्ट सर करुन आपले (महाराष्ट्रातले) वीर परततील. त्यातले दोघे परिचयाचे आहेत. एव्हरेस्ट मोहिमेबद्दल ऐकलं होतंच. त्याला झालेल्या खर्चाचे आकडे देखील सर्वसाधारणपणे बर्‍याच जणांना ठाऊक असतील. बर्‍यापैकी मोठी असलेली ही रक्कम ह्या वीरांनी लोकवर्गणीतून (बरीचशी) गोळा केली. सकाळी नाष्टा करताना चर्चा सुरु झालेली... (कृपया ह्या सगळ्या चर्चेमध्ये कुणाचाही अपमान करण्याचा हेतू नाही नी नव्हता हे ध्यानात घ्यावं. एव्हरेस्ट सर करणं ही अत्यंत धाडसाची, चिकाटीची , नियोजनपूर्वक, अत्यंत संयमानं केलेली तसंच आणखी बरंच बरंच साध्य करवणारी गोष्ट आहेच.

राजीव इंदिरायुगीन भारतवर्ष

लेखक निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी यांनी मंगळवार, 22/05/2012 05:35 या दिवशी प्रकाशित केले.
राजीव गांधी ह्यांना सध्या भावपूर्वक श्रद्धांजली सध्या सर्वत्र वाहिली जात आहे. कदाचित भविष्यात राजधानी राजीव गांधी टर्मिनल मधून दिल्लीकडे कूच करेल.