कोणत्या भारतीय क्रिडापटूला भारतरत्न द्यावे?
जर एखाद्या भारतीय क्रिडापटूला भारतरत्न द्यावयाचे झाले तर ते प्रथम कोणाला द्यावे?
पर्याय - १ : हॉकीचा जादुगार ध्यानचंद (२९-८-२००५ ते ३-१२-१९७९)
क्रिकेट मध्ये जेवढा डॉन ब्रेड्मन ग्रेट व अव्दितीय तसाच हॉकीत ध्यानचंद. त्याचे गोल करण्याचे कौशल्य वादातीत होते. त्याने एकूण कारकिर्दीत १००० पेक्षा जास्त गोल केले. यापैकी ४०० गोल त्याने आंतराष्ट्रीय सामन्यात केले होते. असे वाचले व ऐकले आहे कि तो सामन्यात सहभागी असेल तर ध्यानचंदचे जादूचे प्रयोग पहावयास अवश्य मैदानात या अशी जाहिरात त्या काळात केली जात असे.
मिसळपाव
फ्लेमिंगो/रोहित
ग्रेट इंडियन टीट
मुनिया.
चष्म्याची जोडी
खंड्या/ Kingfisher
तांबट/Coppersmit
१ ऑक्टोबर २०१०, शुक्रवार, ऑफिसमधली कामं आटपून घरी यायला रात्रीचे १२ झाले आणि तेव्हाच दुस-या दिवशीच्या जीवधन-नाणेघाटाच्या ट्रेकची नकारघंटा वाजली. अखेरीस शनिवारी संध्याकाळी किल्ले रोहीडाला मुक्कामास जाण्याचे नक्की केले. ऑक्टोबर हीट सुरु झाली होती म्हणून रात्रीच किल्ला चढायचं ठरवलं होतं. दुपारचे ४ म्हणता म्हणता निघायला ५.३० झाले. यावेळेस विजया आणि दिपकने उशिर केला. राहूल अगदी आयत्यावेळी गोटात सामिल झाला होता.