भरलेली खानदेशी मिरची
णमस्कार्स लोक्स (एका जुन्या मित्राची आठवण झाली)
ही पाकृ माझ्या आजीने सांगितलेली आहे. तिच्या हातच्या जेवणाची फार आठवण होत होती म्हणून रेसेपी मागवुन घेतली आणि ती तुम्हालाही सांगावी असे वाटले.. एकदा नक्की करुन पहा. :) घ्या मग साहित्य
काही लोकांनी ;) साहित्यापासून सगळं निगुतीने करण्याचा ट्रेंड सुरु केला आहे, तो पेशंस माझ्यात नाही म्हणून डायरेक्ट शेवटचाच फोटु टाकणार आहे.
साहित्य
४-५ खानदेशी किंवा जाड/ मोठ्या मिरच्या ही मिरची कमी तिखट असते.
मिसळपाव