मिपावर अतिशय दर्जेदार लिखान मिपाकरांनी केलेले आहे.
जसे (अर्थात मला आवडलेले) जयंत कुलकर्णींचे इतिहास लेखन, 'परा'ची चित्रपट समिक्षा, हेमांगीकेचे लेख तसेच इतर लेखकांचे लेख ( ज्यांची नाही नावे घेतली त्या सर्व लेखाकांची माफी मागतो तेही तितकेच दर्जेदार आहेत राग मानु नये.)
मला प्रश्न असा पडतो कि यांना हे सर्व स्फुर्ते तरी कसे?
मला तर परिक्षेत निबंधाच्या प्रश्नाला कायम २ किंवा ३ मार्क्स पडायचे, (सात आठ ओळीच्यावर लिहिताच येत नसायचे)
मी सर्व दर्जेदार लेखकांना विनंती करतो की त्यांनी आपल्या लिखाणाच्या प्रेरणेमागचे रहस्य (स्वेच्छेने) सांगावे.
त्यातुन मझ्यासार्ख्या नवलेखकाला काही प्रेरणा घेता येइल.
वाचने
2746
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
>>मी सर्व दर्जेदार लेखकांना
ह्या लेखात माझे नाव नै ,मी
हेच
In reply to ह्या लेखात माझे नाव नै ,मी by पियुशा
धागा आवडला..
जर कोणी दर्जेदार लेखक
+
लोकमान्य टिळकांच्या मते
शंका
In reply to लोकमान्य टिळकांच्या मते by विजुभाऊ
कदाचित 'दीड पेग' भांग
In reply to शंका by गवि
हल्ली गणीतातूनदेखील पावकी
In reply to शंका by गवि
टंकायचा टंकाळा नसणे.......
रामदास
+१
In reply to रामदास by मिसळलेला काव्यप्रेमी
दर्जेदार
दर्जेदार लेखकांचे रहस्य तर माहित नाहि...