किरकिरे लोक
आपल्या आजूबाजूला अनेक त-हेचे लोक असतात. यामधे काही लोक असे पाहण्यात आलेत ज्यांना आपल्याविरुद्ध कट शिजतोय असं सारखं वाटत राहतं. दोन व्यक्ती एकमेकांशी बोलताना हासताना पाहील्या कि यांना वाटतं कि आपल्यालाच हसताहेत. सूचक असं ग्रुपमधे कुणी काही बोललं कि यांना वाटतं आपल्यालाच टोमणा मारलाय..
त्यांच्यातही अनेक उप त-हा असतात असं वाटतंय. म्हणजे असं काही वाटू लागलं कि अस्वस्थ होणारे पण बोलून न दाखवणारे, काही मात्र थेटच भांडायला उठणारे तर काही ति-हाइताकडे तक्रारी करणारे.
यांच्याशी कसं वागावं हे समजत नाही. इग्नोर केला तरी प्रॉब्लेम, समजावून सांगावं तरी प्रॉब्लेम !
मिसळपाव
२. दावडीचे उपकेंद्र
३. मुळशी जलाशय
४.
सरदार अजितसिंह यांचा जन्म नवान्शहर तहसिलातील खट्करकलान येथला. जन्मदिवस दिनांक २ फेब्रुवारी १८८१. ज्या कुळात जन्म घेतला ते सिंधु कुल म्हणजे साक्षात क्रांतिचा कल्पवृक्ष. सरदार अजितसिंहांचे वडील सरदार अर्जुनसिंह हे प्रखर राष्ट्रवादी आणि आधुनिक विचारसरणीचे.
आपले ईंटर आर्ट्स चे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी शिक्षकाची नोकरी सुरू केली.
हा तिरंगा भात टोमॅटो भात, साधा पांढरा भात आणि पालक भात ह्यांच्या एकमेळातून (combination) बनविला आहे.
साहित्यः
तांदूळ ३ वाट्या
टोमॅटो ७-८ नग
पालक एक मोठी जुडी.
हिरव्या मिरच्या ३
काश्मिरी तिखट चवीनुसार.
कांदे ३ मोठे
लसूण पाकळ्या ७-८,
आलं २ इंच
कोथींबिर एक मुठ
मोहरी १ लहान चमचा (टीस्पून)
धणे पावडर १ मोठा चमचा (टेबलस्पून)
कसूरी मेथी एक लहान चमचा
मीठ चवीनुसार
खायचा सोडा चिमुटभर
तुप ३ डाव
काळीमीरी सजावटीसाठी.
आधी एका पातेल्यात पाणी तापत ठेवून ते उकळले की त्यात टोम