बालुशाही
साहित्यः
मैदा - दिड वाटी
तुप - २ चमचे
दही - २ चमचे
साखर - १ वाटी
बेकिंग पावडर - १/४ चमचा
मिठ - १/४ चमचा
केशर - १/२ चमचा
वेलची पवडर - १/४ चमचा
तुप तळण्यासाठी
कृती :
१. एका भांड्यामधे मैदा व बेकिंग पावडर चाळुन घ्यावे. त्यात २ चमचे तुप टाकुन निट मिक्स करावे. त्यातच २ चमचे दही घालावे व एकत्र करावे.
२. ह्या मिश्रणाचा गोळा होई पर्यंत एकत्र करावे. थोडे पाणी लागल्यास, एकदम गार पाणी वापरावे. पण ह्याची मळलेली कणिक जास्त मळु नये. कणिक अगदी हलक्या हाताने मळावी व २०-२५ मिनिटे झाकुन ठेवावी.
३. तो पर्यंत पाक करुन घ्यावा. एका पातेल्यात साखर व साखर बुडेल एवढेच पाणी टाकावे.
मिसळपाव
परिपक्व कापसाचे बल, लकाकी जास्त असते व पुढील प्रक्रियांमध्ये सुरळीत चालते.