कुरुंदकरांची व्याख्याने: मदत हवी आहे
मित्रांनो, कुरुंदकरांच्या संकेत स्थळावर त्यांची व्याख्याने जोडण्यासाठी मदत हवी आहे. मिपावरील संगणक धुरिणांची त्यासाठी मदत मिळाली तर एक महत्वाचा ठेवा सर्वांसाठी खुला होईल.
या व्याख्यानांचा दुवा :http://www.esnips.com/thumbnails.php?album=4678391
संकेत स्थळ :http://www.narharkurundkar.com/
हि व्याख्याने संकेत स्थळावर टाकण्यासाठी मी संकेत स्थळाच्या व्यवस्थापकांना विनंती केली होती. पण या व्याख्यानांचा आकार मोठा असल्याने त्यांनी असमर्थता दर्शवित मदतीची अपेक्षा केली आहे.
मिसळपाव
साहित्य: सफरचंद १ किलो, खवा ३५०ग्रॅम, साखर १ ते सव्वा वाटी, वेलची पावडर स्वादानुसार,बदाम काप,बेदाणे,काजू तुकडे,तूप ३चमचे.
कृती: प्रथम दोन दोन सफरचंदांची साले काढून घ्यावी.कढईत तूप तापत ठेवावे.गॅस बारीक ठेवावा. साले काढ्लेल्या सफरचंदाच्या फोडी करुन घ्याव्या. त्यातील बिया काढून फोडी किसाव्या, किस लगेच तुपात टाकून परतावा.याच प्रकारे सगळ्या सफरचंदांचा किस करुन तुपावर टाकावा. १० मिनीटे किस परतल्यावर त्यात साखर मिसळावी.
साहित्य-
साधारण १५-१६ बटन मशरुम्स, ३ टोमॅटो किवा १.५ वाटी तयार टोमॅटो प्युरे, ३ मध्यम कांदे,
१ मोठा चमचा गरम मसाला,१ मोठा चमचा धनेजिरे पूड,१ चहाचा चमचा तिखट,१ चहाचा चमचा कसूरी मेथी,
६-७ काजूबिया,साधारण अर्धी वाटी सुके खोबरे,१ मोठा चमचा हेवी क्रिम,२ मोठे चमचे तेल,
मीठ चवीनुसार, १ चहाचा चमचा साखर
कृती-
बटन मशरुम्स अर्धे करुन घ्या.
टोमॅटो व कांद्यापैकी २ कांदे चौकोनी चिरुन घ्या.
१ कांदा उभा जरा जाडसर चिरा.
सुके खोबरे जरा लालसर होईल इतपत कोरडेच भाजून घ्या.
पळीभर तेलावर चौकोनी