Skip to main content

अँड्राईड अ‍ॅप बनवणारे मिपावर कुणी आहेत का?

लेखक मुक्त विहारि यांनी रविवार, 14/09/2014 00:02 या दिवशी प्रकाशित केले.
कठीण समय येता, कोण कामासी येतो? ह्याचे उत्तर निदान आम्हाला तरी मिळाले आहे. त्यामुळेच हा धागा प्रपंच. मला आणि माझ्या एका मित्राला एक अँड्रॉईड अ‍ॅप बनवुन हवे आहे. आमची २०,००० रुपयांपर्यंत खर्च करायची तयारी आहे. आपल्या मिपावर, कुणी ह्या प्रकारात तज्ञ असेलच असे आमची मनोदेवता सांगत आहे.

मला माहीत असलेले रामायण

लेखक पोटे यांनी शनिवार, 13/09/2014 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
(इस्पीकचा एक्का यांच्या धाग्यावरील श्री पोटे यांच्या अवांतर पण महत्त्वाच्या शंका/माहितीवर चर्चा करण्यासाठी हा स्वतंत्र धागा तयार करत आहोत. तसेच तेथील अन्य अवांतर प्रतिसाद अप्रकाशित करत आहोत. या विषयावरील चर्चा इथेच करावी. अन्य धाग्यांमधे घुसू नये.) ________________________________________________________ आता रामयणातील लबाड वाक्ये पाहु. सीता ही भूमीकन्या होती. ________________ वाली मनुष्य नव्हता तर रामाने म्हणजे मनुष्याने त्याच्या वर्तनाचे नियम का ठरवावे ? दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट ! ओबामाने त्याच्या देशात लफडे केले तर मोदीनी त्याला बाण मारायचा का ?

मोझाम्बिकची निवडणूकः १

लेखक आतिवास यांनी शनिवार, 13/09/2014 19:51 या दिवशी प्रकाशित केले.
१५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात होणारी निवडणूक मला अनुभवता येणार नाही. पण त्यामुळे फारसं बिघडणार नाही असं आज तरी वाटतंय. कारण सध्या मी जिथं राहतेय त्या ठिकाणीही निवडणुकीची जोरदार हवा आहे. आणि काय योगायोग असेल तो असो, इथलं मतदानही १५ ऑक्टोबर रोजीच आहे. मी लिहिते आहे ‘मोझाम्बिक’ बद्दल. मोझाम्बिकला यायची माझी तयारी ‘हा देश नेमका आहे कुठं’ हे शोधण्यापासून झाली.

सायकलींग (भाग २) - BRM - पुणे-पांचगणी-पुणे

लेखक मोदक यांनी शनिवार, 13/09/2014 14:03 या दिवशी प्रकाशित केले.
३१ ऑगस्टला झालेल्या शिरवळ राईड दरम्यान सुधाकरने आणखी एका आव्हानात्मक गोष्टीबद्दल सांगितले... ७ सप्टेंबरला पुणे-पांचगणी-पुणे ब्रेवेट (उच्चारी "ब्रेवे") आहे आणि त्याने नांव रजिस्टर केले आहे. यालाच BRM असेही म्हणतात "BRM = Brevet des Randonneurs Mondiaux" अधिक माहिती विचारली असता २०० किमी अंतर १३ तासात सायकलने पार करायचे आहे आणि या वेळचा रूट पुणे-पाचगणी-पुणे असा आहे हे कळाले. "चल की... तुला जमेल सहज.. एकदा ट्राय तर कर" असे सुधाकरने त्याच्या खास ष्टायलीत सांगीतले.

ह्रुदयामध्ये घर बांधु या!अशा घराला दार कशाला!!

लेखक खुशि यांनी शनिवार, 13/09/2014 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, ह्रुदयामध्ये घर बांधु या, अशा घराला दार कशाला!! या ओळी कडव्याच्या शेवटी येतील अशी कविता लिहायची.चला मग सुरु करु या.

रोगग्रहणशक्ती आणि समांतर चिकित्सा - १

लेखक आनन्दा यांनी शनिवार, 13/09/2014 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
सामान्यपणे आपण सर्वत्र रोगप्रतिकारशक्ती ही संज्ञा सर्वत्र ऐकत असतो. परंतु रोगग्रहणशक्ती ही देखील अशीच एक संज्ञा आहे की जी समांतर थेरपी म्हणजे होमिओपॅथी, अयुर्वेद यांच्याकडून वापरली जाते. परवा तो थंड आणि उष्ण हा विषय आला म्हणून त्यावर विचार करून आणि त्यातल्या तज्ज्ञांशी बोलल्यावर ही संज्ञा माझ्या ध्यानात आली. प्रथम आपण रोगप्रतिकारशक्ती म्हणजे काय ते पाहू - आपल्या शरीरात अनेक विजातीय घटत कायम येत असतात. अनेक अनावश्यक गोष्टी चयापचय क्रियांमधून साठत असतात, या विजातीय गोष्टी अनेक प्रकारच्या असू शकतात.. बक्टेरिया, किंवा इतर एकपेशीय जीव, विषद्रव्ये जसे की शिसे वगैरे.

गोष्ट लग्नाची

लेखक भिंगरी यांनी गुरुवार, 11/09/2014 23:45 या दिवशी प्रकाशित केले.
हुंडा देणे, घेणे गैर आहे हे माहित असूनही अजूनही हे प्रकार सर्रास चालूच आहेत. याविषयावर अनेक चर्चाही होतात. पण काही ठिकाणी चांगल्या प्रथाही पहावयास मिळतात.

सेव द डील्स डॉट इन

लेखक आयुर्हित यांनी गुरुवार, 11/09/2014 23:11 या दिवशी प्रकाशित केले.

इशारा: फसव्या साईट्स बद्दल सावध करण्यासाठी हा धागा लेखकाने काढला आहे. वाचक सूज्ञ आहेतच. या धाग्यातील उल्लेख केलेल्या साईट्स वर जाऊन कोणीही फसू नये.)

**************** आज मला एक ईमेल आलाय, त्यात लिहिले आहे..... फक्त ५०/- रुपयात १७००/-किमतीचे व्हावुचर! आणि तेही कोणत्याही रेस्टॉरंट मध्ये चालणारे!! व्वा! चक्क १६५०/-चा फायदा!!

एकाच लेखकाचे सर्व साहित्य क्रमवार एकाच ठिकाणी कसे सापडेल?

लेखक संदीप डांगे यांनी गुरुवार, 11/09/2014 22:14 या दिवशी प्रकाशित केले.
मी मिपावर नवीन आहे, मदत करा. एकाच लेखकाचे स्वताचे सर्व साहित्य क्रमवार एकाच ठिकाणी कसे सापडेल? आत्ताच्या पद्धतीनुसार विशिष्ट लेखकाने जिथे कुठे आणि जे काही लिखाण केले आहे ते सरळसोट दिसते. म्हणजे ते स्वताचे असो व दुसऱ्याच्या लेखावर असलेली प्रतिक्रिया

आपण यांना पाहिलंत का ?

लेखक पगला गजोधर यांनी गुरुवार, 11/09/2014 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
जम्मू आणि काश्‍मीरमध्ये पुराच्या वेढ्यात अडकलेल्या लाखो लोकांचे प्राण वाचविण्यासाठी (फक्त आणि फक्त) भारतीय केंद्रसरकार आणि राज्य सरकार, लष्कराचे शर्थीचे प्रयत्न करत असून, हवाई दल, नौदलाचे कमांडो आणि निमलष्करी दलांचे लाखो जवान या बचाव मोहिमेत सहभागी झाल्याचे दिसते. अश्यावेळी हे मीरवैझ फारूक, गिलानी, यासीन मलिक वैगरे फुटीरतावादी प्रभूती कुठे लपून बसल्या आहेत, असा प्रश्न पडतो. वरील फुटीरतावादी मंडळी पुरात वाहून बेपत्ता झाल्या काय ? म्हणूनच 'आपण यांना पाहिलंत का' , या दूरदर्शनच्या कार्यक्रमात यांचे फोटू दाखवावे का ?