काही शब्दप्रयोग.
मराठी भाषा नवशब्दप्रयोगपिपासू आहे किंवा कसे ...आता हे किंवा कसे हे खास म टा चे मराठी ...
हल्ली कुणीतरी कुठेतरी वाय फाय ऐकले काय, जो उठतो तो आपला अमुक एरिया वाय फाय करणार ;तमुक स्टेशन वाय फाय होणार ........ शब्द वापरणार्याचा उत्साह असा जणू काही ह्यांनीच ते शोधले आहे आणि काहीतरी अद्वितीय अद्भुत गोष्ट करताहेत.
परीर्लुप्त.. हा असाच एक शब्द ..लहानपणापासून क्वचित ऐकतोय ...पण अजून वाक्यात उपयोग करायची वेळ आलेली नाही ...
मिसळपाव