नागपूरची स्पेशल संत्रा बर्फी
सर्व मिपाकरांना ही दिवाळी आनंदाची जावो!!
नागपूरवारीत हमखास आणली जाणारी मिठाई म्हणजे संत्रा बर्फी!! पण आम्हा कोकणातल्या मंडळींना नागपूर फारच लांब! त्यामुळे आता घरी केल्याशिवाय काही संत्रा बर्फी मिळणार नाही.

मिसळपाव