वर्ल्डकप क्लासिक्स - १९९९ - दक्षिण आफ्रीका विरुद्ध झिंबाब्वे
२९ मे १९९९
काऊंटी ग्राऊंड, चेम्सफर्ड
इसेक्स काऊंटीचं माहेरघर असलेल्या चेम्सफर्डच्या मैदानात ग्रूप ए मधली दक्षिण आफ्रीका आणि झिंबाब्वे यांच्यातली मॅच खेळली जाणार होती. ग्रूप ए मधून दक्षिण आफ्रीका आणि भारत या दोन संघांचा सुपर सिक्स मधला प्रवेश नक्की झाला होता. पण इंग्लंडच्या सुपर सिक्समधल्या प्रवेशाच्या आशा मात्रं या मॅचवर टिकून होत्या.
मिसळपाव
*************************
१.
माड्यां-सुपार्यांनी खेळटे धन,
माडये तेकल्ल्या ज्या खांदये हालोवन पडटात वोवळां,
त्या एका खांदयेर माझें भुरगेंपण
२.
वोवळीण मारली,
तेधवां थोडी मुळां मज देवन् गेली,
थोडी, थोडी करून मनांत पातळत र्हायली
३.
वाटेर थांबून
तुवेन् वोवळां विकती घेतली,
तेधवां मनातलीं वोवळीण परतून राशींनी फुलली
४.
तूं गेला, वोवळां गेली,
वास सोपलां नाय, रासय नाय सोपली,
तुज राशींनी फुलतना, मीच वोवळीण जाली
***************************
